Nicolas Maduro : 92 वर्षांच्या न्यायाधीशांसमोर निकोलस मादुरो यांचा खटला,अमेरिकेत जज का होत नाहीत रिटायर? कारण ही अजब
Nicolas Maduro US District Judge Alvin Hellerstein: व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांचा खटला अमेरिकेत सुरू झाला आहे. या खटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या वकिलांची आणि ओघानेच अमेरिकेतील न्यायव्यवस्था पण चर्चेत आली आहे. 92 वर्षांच्या न्यायधीशांसमोर त्यांचा खटला सुरू आहे. अमेरिकेत न्यायाधीश रिटायर होत नाहीत का?

Why justice not retire in America: व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना कैद करून अमेरिकेत आणण्यात आले आहे. त्यांच्यावर ड्रग्ज रॅकेट, नार्को, दहशतवाद पसरवण्याचे आरोप लावण्यात आले आहे. त्यांच्यावर अमेरिकेत खटला चालवण्यात येत आहे. त्यांचा खटला हा 92 वर्षांच्या न्यायधीशांसमोर सुरू आहे. अमेरिकेची न्यायव्यवस्था यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आली आहे. इतक्या वर्ष वयाच्या न्यायाधीशांसमोर खटला कसा चालवल्या जाऊ शकतो, असा सवाल करण्यात येत आहे. तर अमेरिकेच्या न्यायव्यवस्थेविषयी अनेकांची उत्सुकता ताणल्या गेली आहे. अमेरिकेत न्यायाधीश निवृत्त होतात की नाही असा सवाल यानिमित्ताने समोर आला आहे. काय आहे त्याचे उत्तर? 92 व्या वर्षी न्यायदान ...
