AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानची इस्त्रायलला सर्वात मोठी धमकी, जगात खळबळ, थेट लुडबुड करत..

इराण अमेरिका युद्धात पाकिस्तानची लुडबुड वाढल्याचे बघायला मिळत आहे. काहीही कारण नसताना पाकिस्तान या युद्धात मध्ये मध्ये करताना दिसत आहे. जगाला युद्ध थांबवायचे पडले आहे पण पाकिस्तान युद्धात भडकावून धमक्या देताना दिसत आहे.

पाकिस्तानची इस्त्रायलला सर्वात मोठी धमकी, जगात खळबळ, थेट लुडबुड करत..
Israel and Pakistan
| Updated on: Mar 27, 2026 | 12:23 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध वेगळ्या स्थितीत पोहोचले आहे. या युद्धात काहीही कारण नसताना पाकिस्तानची लुडबुड वाढली आहे. कच्चे तेल आणि गॅस नसल्याने लॉकडाऊनची स्थिती पाकिस्तानमध्ये असताना काड्या कारणाचे काम पाकिस्तान करत आहे. भीकेला लागण्याची वेळ असतानाही पाकिस्तानच्या अंगातील मस्ती काही जात नाहीये. पाकिस्तानने थेट इस्त्रायलला मोठी धमकी दिली. पाकिस्तानच्या या धमकीने मोठी खळबळ उडाली आहे. पाकिस्तानने इस्त्रायलला धमकी देत थेटपणे म्हटले की, लक्षात ठेवा आम्ही काही कतार नाहीत. इस्लामाबादने आपल्या राजनयिकांच्या सुरक्षेबाबत इस्रायलला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानचे वांदे असताना थेट इस्त्रायलसोबत पंगा घेताना पाकिस्तान दिसत आहे. भारताने या युद्धात मध्यस्थीची भूमिका घेतली आहे. युद्ध थांबवण्याकरिता भारत आग्रही आहे. पण दुसरीकडे पाकिस्तान युद्धात रॉकेल टाकण्याचे काम करत आहे.

पाकिस्तानने म्हटले आहे की, इराण किंवा इतर कोणत्याही देशातील त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या कोणत्याही धमकीला जोरदार प्रत्युत्तर आणि तितक्याचे दणक्यात दिले जाईल. इराणची राजधानी तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ मोठा हल्ला इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत करण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानात खळबळ उडाली.

आता पाकिस्तानची थेट अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत तर नाही. मग काय त्यांनी थेट इस्त्रायलला इशारा दिला. पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, इस्रायलने लक्षात ठेवावे की पाकिस्तान कतार नाही… लक्षात ठेवा जगात कोणत्याही कोपऱ्यात आमच्या राजदूतावासाला काहीही इजा झाल्यास आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ.

प्राथमिक अहवालानुसार, दूतावास परिसर आणि पाकिस्तानी राजनैतिक कर्मचारी सुरक्षित आहेत. या हल्ल्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाहीये. या स्फोटांमुळे जवळच्या अनेक इमारतींना मोठा धक्का बसला आहे. मात्र, या हल्ल्यानंतर पाकिस्तानने अमेरिेकेला सोडून थेट इस्त्रायलला धमकी दिली आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा दुटप्पीपणा जगापुढे आल्याचे बघायला मिळाले. आता इस्त्रायलकडून या धमकीला नक्की काय उत्तर दिले जात हे बघण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं
मोठी बातमी! शिंदे गटाचं टेन्शन वाढलं? कोर्टाच्या निदर्शनात असं काय आलं?
2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; सिब्बलांचा कोर्टात दावा
Shivsena Supreme Court Hearing | 2018चे बदल आयोगाला कळवले, पोचपावतीही आहे; कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा दावा
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर..
शिवसेनेचं धनुष्यबाण नेमकं कुणाचं? कपिल सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तीवाद; म्हणाले, आमच्याकडे आयोगाची पोचपावती...
अखेर भेटूही दिलं नाही अन्...पाकिस्तानचे माजी PM इमरान खान यांचा मृत्यू
अखेर भेटूही दिलं नाही अन्... पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांचा तुरूंगातच मृत्यू; काय घडलं?
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं
CM फडणवीस आणि राज ठाकरे भेटीची इनसाईड स्टोरी; मनसे नेत्यानेच सांगितलं भेटीचं नेमकं कारण
भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
Bharat Gogawale | रायगडच्या पालकमंत्रिपदाचा सस्पेन्स संपणार; भरत गोगावले यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब होणार?
शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला संदेश
PM Modi : 'कधीही 'शॉर्टकट'चा वापर करु नका', पंतप्रधान मोदींचा Gen-Z तरुणाईला खास संदेश
विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला...
Rahul Gandhi | विद्यार्थी घाबरत नाहीत, तुम्हीही घाबरू नका! राहुल गांधींचा मीडियाला थेट संदेश, म्हणाले...