AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेला रशियाचा पहिला सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांच्या..

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत हा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने थेट मोठा टॅरिफ लावला. आता रशिया भारतासाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळतंय. रशियाने थेट डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पुतिन आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली होती.

भारतावर टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेला रशियाचा पहिला सर्वात मोठा धक्का, डोनाल्ड ट्रम्प यांच्या..
modi Donald Trump Russia
| Updated on: Sep 03, 2025 | 8:31 AM
Share

रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी अमेरिका ही भारतावर दबाव टाकत आहे. हेच नाही तर रशियाकडून तेल खरेदी करणे भारताने तात्काळ बंद करावे, याकरिता तब्बल 50 टक्के टॅरिफ हा लावण्यात आला आहे. मात्र, भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले असून अमेरिकेसोबतची चर्चा देखील बंद केलीये. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लावल्यामुळे भारतावर त्याचा काही क्षेत्रांमध्ये थेट परिणाम झालाय. मात्र, रशियाने भारतासाठी त्यांची बाजारपेठेत पूर्ण खुली केलीये. भारत हा इतर देशांसोबत महत्वाचे करार करत आहे. आता रशियाने अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर थेट मोठे गिफ्ट दिले आहे.

रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, रशियन अधिकारी दिमित्री शुगायेव यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, भारताकडे आधीच आमची S400 प्रणाली आहे. या क्षेत्रातही आमचे दोन्ही देशांचे परस्पर सहकार्य वाढवण्याच्या शक्यता आहेत. सध्या, आम्ही चर्चा करत आहोत. भारताने 2018 मध्ये 5.5 अब्ज डॉलर्सच्या 5 एस 400 क्षेपणास्त्र प्रणालींसाठी करार केला होता. रशियाने भारताला आतापर्यंत S400 तीन क्षेपणास्त्र दिली आहेत. अमेरिकेने भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशिया सर्वपद्धतीने भारताला मदत करत आहेत. S400 क्षेपणास्त्र रशियाला भारताल देणार आहे.

फक्त हेच नाही तर अमेरिकेचा जळफळाट हाच आहे की, भारत हा रशियाकडून स्वस्तामध्ये तेल खरेदी करतोय आणि त्यावर रिफायनरी करून जगभरात विकून पैसा कमावत आहे. रशियाने अमेरिकेला धक्का देत थेट भारतासाठी कच्च्या तेलाच्या किंमती या कमी केल्या आहेत. हा मोठा धक्काच अमेरिकेला म्हणावा लागेल. त्यामध्येच आता परत एकदा S400 क्षेपणास्त्र हे रशिया भारताला देणार आहे. या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्ला भारताने जोरदार प्रतिउत्तर पहलगाम हल्ल्यानंतर दिले होते.

हवेमध्येच पाकिस्तानचे बॉम्ब या क्षेपणास्त्राने फोडली होती. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर रशियाने हा अमेरिकेला दिलेला मोठा धक्काच म्हणावा लागणार आहे. रशिया प्रत्येक वेळी भारताच्यासोबत असल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे. हेच नाही तर चीनच्या दाैऱ्यावर पुतिन आणि नरेंद्र मोदी हे असताना दोन्ही नेते एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा