AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात खळबळ! रशियाचा मोठा क्षेपणास्त्र हल्ला, थेट मंत्रीच टार्गेटवर, डोनाल्ड ट्रम्प यांना झटका

डोनाल्ड ट्रम्प हे रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये मध्यस्थी करत आहेत. मात्र, आता त्यांना जोरदार धक्का बसल्याचे बघायला मिळतंय. रशियाने मोठा हल्ला चढवला आहे. हेच नाही तर रशियाच्या हल्ल्यानंतर आग लागली होती.

जगात खळबळ! रशियाचा मोठा क्षेपणास्त्र हल्ला, थेट मंत्रीच टार्गेटवर, डोनाल्ड ट्रम्प यांना झटका
Donald Trump
| Updated on: Sep 07, 2025 | 1:59 PM
Share

मागील काही दिवसांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध अधिक चिघळल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका या युद्धामध्ये मध्यस्थी करत होती. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. या युद्धामध्ये मध्यस्थी करण्यामागे अमेरिकेचा मोठा कट होता. युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा शांततेचा मार्ग दिल्लीहून जात असल्याचा दावा सातत्याने अमेरिकेकडून केला जात असून रशियाकडून भारताने तेल खरेदी करू नये, याकरिता दबाव टाकला जात आहे. मात्र, आता या युद्धाबाबत धक्कादायक माहिती पुढे आलीये. रविवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील मंत्री परिषदेच्या इमारतीवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे हल्ला केला. ज्यानंतर मोठे नुकसान झाले.

रशियाच्या निशाण्यावर जेलेंस्की यांचे मंत्री असल्याचाही दावा केला जातोय. या हल्ल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न लगेचच केला. या इमारतीत मंत्र्यांची निवासस्थाने आणि कार्यालये दोन्ही आहेत. रशियाच्या या हल्ल्यात एका मुलासह तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच 18 जणे गंभीर जखमी झाली आहेत. आता रशियाच्या हल्ल्यावर युक्रेन काय प्रतिउत्तर देतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या हल्ल्यात थेट मंत्र्याला टार्गेट करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.

रशियाने कीवच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे टाकली. रशियाच्या या हल्ल्यातून हे स्पष्ट होताना दिसत आहे की, जेलेंस्की यांचे मंत्री देखील रशियाच्या निशाण्यावर आहेत. रविवारी, गेल्या दोन आठवड्यांतील कीववर दुसरा सर्वात मोठा हल्ला झाला. डार्निटस्की येथील एका निवासी इमारतीला आग लागली. एकीकडे शांतता चर्चेसाठी पुढाकार घेतला जात आहे तर दुसरीकडे मात्र हल्ले होताना दिसत आहेत.

एका अमेरिकेन कंपनीला देखील रशियाकडून मागच्या हल्ल्यात टार्गेट करण्यात आले होते. ज्यानंतर अमेरिकेने संताप व्यक्त केला. आता रशियाकडून युक्रेनच्या सरकारी इमारतींना टार्गेट केले जात आहे. युक्रेनने देखील रशियाच्या परमाणू ठिकाणांना टार्गेट केले होते. युद्ध थांबण्याचे सोडून आता चिघळताना दिसत आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये भारताला खेचण्याचे काम अमेरिकेकडून केले जात आहे. मात्र, भारताने अगोदरच आपली भूमिका स्पष्ट मांडली आहे.

Follow Us
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?