AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Russia Ukrane War : रशियाशी चर्चेला युक्रेनचा नकार, युद्धाची धग आणखी वाढणार

दोन दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसध्ये (Belarus) वाटाघाटीवर चर्चा झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने युद्ध सुरुच राहिले. आज पुन्हा या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी होणार होती. मात्र युक्रेनने रशियाशी चर्चा करण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली आहे.

Russia Ukrane War : रशियाशी चर्चेला युक्रेनचा नकार, युद्धाची धग आणखी वाढणार
Image Credit source: twitter
| Updated on: Mar 03, 2022 | 3:46 PM
Share

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine War) आज आठवा दिवस आहे. या आठ दिवसात साऱ्या जगाने बेचिराख युक्रेन बघितलं आहे. दोन दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसध्ये (Belarus) वाटाघाटीवर चर्चा झाली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरल्याने युद्ध सुरुच राहिले. आज पुन्हा या दोन्ही देशात चर्चेची दुसरी फेरी होणार होती. मात्र युक्रेनने रशियाशी चर्चा करण्यास नकार दिल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे हे युद्ध थांबण्याची शक्यताही लांबणीवर गेली आहे. या युद्धात युक्रेनचेही मोठी नुकसान झाली आहे. मात्र रशियाचे 9 हजार सैनिक मारले गेल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. बलाढ्य रशियासमोर युक्रेन अजूनही झुकलेला नाही. अनेक भारतीय लोकही (Indian Students in Ukraine) सध्या युक्रेनमध्य अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी वेगाना हलचाली सुरू आहे. परराष्ट्र मंत्रालय आणि सल्लागार समितीची याच मुद्द्यावर आज बैठकही पार पडलीय. तशी माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.

रशियाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा

एस. जयशंकर यांचे ट्विट

अमेरिकेचा दबाव आणण्याचा प्रयत्न

रशियाने युद्ध थांबवावे यासाठी अमेरिकेकडून रशियावर दबाव आणला जात आहे. अमेरिकेकडून रशियावर मोठ्याप्राणात आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. रशियाची सर्वच बाजुने कोंडी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. बुधवारी ‘यूएनजीए’ कडून रशियाचा निषेध करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता. यावेळी रशियाच्या विरोधात 141 देशांनी मतदान केले तर पाच देशांनी रशियाच्या बाजूनं मतदान केले. तर 35 देश तटस्त राहिले. तटस्थ देशांच्या यादीत भारताचा देखील समावेश होतो. भारत तटस्थ राहिल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

Russia Ukraine Video: तर तुम्हाला तुमचा मित्रही कळेल, जनरल व्ही.के.सिंग बोलले आणि यूक्रेनमधून उड्डान करणाऱ्या पोरांचे चेहरे बदलले

अमेरिकेची दादागिरी, रशियाच्याविरोधात मतदान केलं नाही म्हणून भारतावर निर्बंध लादणार?

तोंडात सिगारेट, हातात भू-सुरूंग! युक्रेनमधल्या सामान्य नागरिकांना धोक्यात घालावा लागतोय जीव

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.