AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फ्लायदुबईच्या विमानाची घटना ताजी असतानाच न्यूयॉर्कहून इस्त्रायलकडे जाणाऱ्या विमानात खळबळ, थेट..

Newyork to Israel plane bomb threat : फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. थेट ओमानी को पायलटने पायलटवर हल्ला केला. त्यातच आता इस्त्रायलच्या दिशेने निघालेल्या विमानाबाबत खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. जगाने यानंतर धसका घेतला.

फ्लायदुबईच्या विमानाची घटना ताजी असतानाच न्यूयॉर्कहून इस्त्रायलकडे जाणाऱ्या विमानात खळबळ, थेट..
Delta Airlines
| Updated on: Oct 13, 2026 | 1:33 PM
Share

दुबईहून इस्त्रायलकडे निघालेल्या फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. ज्याने एकच खळबळ उडाली. थेट विमानातील को पायलटने भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका जास्त मोठा होता की, तो खाली पडला. मात्र, गंभीर जखमी असतानाही त्याने आपत्कालीन कोड पाठवली. हेच नाही तर ओमानी को पायलट विमान क्रॅश करण्याच्या तयारीत असताना स्मित मच्छार यांनी थेट कोकपिटचा दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवासी आत आले आणि हल्लेखोर पायलटला पकडून ठेवले. मात्र, तोपर्यंत विमान वेगाने खाली येत होते. विमानावर नियंत्रण स्मित मच्छार याने मिळवली. त्यावेळी ते जखमी अवस्थेत होते. प्रवासी मदतीला धावले. ओमानी तेल पायलटला तेल अवीवच्या विमानतळाच्या शेजारील इमारतीला हे विमान धडकायचे होते. पण भारतीय पायलटने त्याचा हा कट उधळून लावला.

फ्लायदुबईमध्ये ओमानी पायलटने याकरिता नोकरी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही महिन्यांपासून तो कट आखत होते. जुलै महिन्यातच त्याला विमान क्रॅश करायचे होते पण त्यावेळी क्रूमध्ये त्याचा जवळचा मित्र असल्याने त्याने तो कट पुढे ढकलला. भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यामुळे आज 180 लोकांचा जीव वाचला आहे. इस्त्रायलने सर्वात मोठा पुरस्कार स्मित मच्छारला देण्याचा निर्णय घेतला.

त्यातच आता मोठी खळबळ उडवणारी बातमी पुढे येत आहे. सकाळी न्यूयॉर्कहून येणाऱ्या डेल्टा एअरलाईन्सच्या एका विमानाला इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरील एका विलग पार्किंगमध्ये उतरवण्यात आले. विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ही माहिती मिळताच विमानतळाच्या सुरक्षा पथकांनी त्वरित कारवाई केली. मात्र, विमानात बॉम्ब असल्याचे कळाल्याने एकच खळबळ उडाली.

विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी विमानाची कसून तपासणी सुरू केली. विमानात बॉम्ब असल्याची माहिती एका अज्ञात व्यक्तीने दिली होती. ज्यानंतर तात्काळ पाऊले उचलण्यात आली. अधिकचा तपास हा केला जात आहे. इस्त्रायलकडे जाणाऱ्या विमानांची अधिकची तपासणी केली जात आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल
अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय..
Abhijeet Dipke : अभिजित दिपके आज हिंगोलीतून दिल्लीला रवाना होण्याची शक्यता; नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?