AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुज खाडीत भडका, रशियाने दिला अमेरिकेला चकवा, होर्मुज खाडीतून थेट 4710 कोटी रुपयांचे..

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडीत धक्कादायक घटना घडली आहे. इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी बंद आहे. मात्र, यादरम्यानच जगाची झोप उडवणारी घटना घडली. ज्याचा थेट संबंध रशियासोबत आहे.

होर्मुज खाडीत भडका, रशियाने दिला अमेरिकेला चकवा, होर्मुज खाडीतून थेट 4710 कोटी रुपयांचे..
Nord shi
| Updated on: Apr 28, 2026 | 11:21 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात होर्मुज खाडी केंद्रीत आहे. युद्धाला सुरूवात झाल्यापासून इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जग वैतागले. कच्च्या तेलाची मोठी समस्या आहे. होर्मुज खाडी ठप्प असल्याने जागतिक बाजारात तेलाच्या किमती अस्थिर आहेत. कच्च्या तेलाची किमत सतत वाढत आहे. जग संकटात आहे. होर्मुज खाडी बंद आहे. यासोबतच इराणची मोठे नाकेबंदी आहे. मात्र, होर्मुज खाडी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली, ज्याचा विचारही जगाने केला नव्हता. होर्मुज खाडीत इतके मोठे निर्बंध असताना असे काही घडले की, जग आश्चर्य व्यक्त करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे मानले जाणारे अब्जाधीश अलेक्सी मोर्दाशोव्ह यांच्या मालकीची नॉर्ड नावाची एक आलिशान जहाज या प्रतिबंधित मार्गातून गेली आहे. चक्क या निर्बंधादरम्यान या जहाजाने होर्मुज खाडी पार केली.

जग संकटात आहे, एकही मालवाहू जहाज तिथून जाऊ शकत नाही. होर्मुज खाडीत जागोजागी बॉम्ब सुरूंग इराणने पेरून ठेवले आणि त्याच होर्मुज खाडीतून हे जहाज सुरक्षित निघाले. या 142 मीटर लांबीच्या सुपरयॉट जहाजची किमत 500 दशलक्ष डॉलर्स आहे. इतर जहाजांवर होर्मुज खाडीतून जात असताना गोळीबार होत आहे. पण या अलिशान जहाजावर गोळीबार झाला नाही किंवा रोखण्याचा प्रयत्नही झाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज शुक्रवारी दुबईहून निघाले होते. शनिवारी जहाजाने होर्मुज खाडी ओलांडली. रविवारी सकाळी ओमानमधील मस्कत येथे पोहोचले. आता मोठा प्रश्न हाच निर्माण होत आहे की, एवढे जास्त कडक निर्बंध असताना या जहाजाने होर्मुज खाडी नक्की पार कशी केली. लेक्सी मोर्दाशोव्ह यांच्या पत्नीच्या नावे हे अलिशान जहाज आहे.

या प्रवासादरम्यान ते जहाजावर होते की, नाही याबाबत काही माहिती मिळू शकली नाही. होर्मुज खाडीत प्रचंड तणाव आहे. जहाजांवर मोठे हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडीजवळ अनेक जहाज उभी आहेत. मात्र, त्यांना ही खाडी पार करता येत नाही, अशातच या अलिशान जहाजाने होर्मुज खाडी नक्की कशी पार केली हा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Follow Us
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच