AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जग युद्ध युद्ध करत बसले, इकडे भारताने मारला मोठा डाव, थेट मोठा करार, घोषणा करत..

इराण आणि अमेरिका युद्दात न पडता आपल्या देशाचा कसा फायदा होईल, यावर सरकारचे लक्ष आहे. भारताने नुकताच दक्षिण कोरियासोबत काही महत्वाचे करार केले. व्दिपक्षीय संबंध वाढवण्यावर दोन्ही देशांनी भर दिला आहे. मोठ्या 6 घोषणाही करण्यात आल्या.

जग युद्ध युद्ध करत बसले, इकडे भारताने मारला मोठा डाव, थेट मोठा करार, घोषणा करत..
India and South Korea
| Updated on: Apr 21, 2026 | 8:20 AM
Share

दक्षिण कोरियासोबत भारताने काही महत्वाचे करार केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे. म्युंग यांच्यात व्दिपक्षीय बैठक झाली. दोन्ही देशांनी 2030 पर्यंत व्दिपक्षीय व्यापार दुप्पट करत 50 अरब डॉलरपर्यंत करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच दोन्ही देशात ऊर्जा, प्राैद्योगिक, चिप, युद्धनाैका अशी 15 महत्वाची करार झाली. या करारावर दोन्ही देशांनी सह्या केल्या. यासोबतच महत्वाच्या सहा घोषणा देखील केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, दक्षिण कोरियासोबतचा करार अत्यंत महत्वाचा आहे. दोन्ही देशांनी डिएनए, बाजार अर्थव्यवस्था आणि करार केले. नरेंद्र मोदी यांनी बोलताना पुढे म्हटले की, दोन्ही देशातील व्दिपक्षीय व्यापार 27 अरब डॉलरपर्यंत पोहोचला. जो आता 2030 पर्यंत 50 डॉलर पर्यंत नेण्याचा आम्ही निर्णय घेतला.

व्यापार वाढवण्याकरिता दोन्ही देशांनी एक खास समितीची स्थापना देखील केली आहे. भारतात दक्षिण कोरियाच्या कंपन्यांना आणण्यासाठी खास प्लॅनही तयार आहे. त्यात लघु उद्योजक कंपन्या. भारत आणि दक्षिण कोरियात हजारो वर्षांचे जुने संबंध असल्याचेही नरेंद्र मोदी यांनी म्हटले. 2028 मध्ये भारत दक्षिण कोरिया यांच्यात फ्रेंडशिप फेस्टिवल आयोजित केले जाणार आहे.

मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावण्यानंतर भारताने अनेक देशांसोबत व्यापार करार केले. युरोपियन युनियनसोबतही भारताने मोठा करार केला. मोठ्या टॅरिफनंतर अमेरिकेत जाणाऱ्या निर्यातीवर परिणाम झाला. हे नुकसान टाळण्यासाठी भारताने थेट जगातील अनेक देशांसोबत थेट मुक्तव्यापार केले.

भारताने टॅरिफमधून मार्ग काढण्यासाठी काही प्रयत्न केले. हेच नाही तर यादरम्यान भारताच्या मदतीला रशिया धावून आला होता. भारतीय वस्तूंसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात आपली बाजारपेठ खुली केली. आता पुन्हा भारताने दक्षिण कोरियासोबत महत्वाचे करार केले. 2030 मध्ये हा व्यापार दुप्पट करण्याचा निर्णय दक्षिण कोरिया आणि भारताने घेतला आहे. अमेरिकेने भारतावर लावलेल्या भरमसाठ टॅरिफनंतर अनेक देश थेटपणे भारताच्या मदतीला आली. इराण आणि अमेरिका युद्धाचा फटका जगाला बसत आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल