AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात मोठी घोषणा, थेट हल्ला थांबवला, ज्याची प्रतिक्षा तेच अखेर..

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव अधिक वाढला आहे. परिस्थिती नियंत्रणात येत नाही. यादरम्यानच अमेरिका इराणवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होती. अमेरिकेने हल्ल्याची पूर्ण तयारीही केली. मात्र, हा हल्ला अचानक रोखण्यात आला. हल्ला नक्की का रोखण्यात आला, याबाबत कारण पुढे आलंय.

डोनाल्ड ट्रम्प यांची युद्धात मोठी घोषणा, थेट हल्ला थांबवला, ज्याची प्रतिक्षा तेच अखेर..
Donald Trump
| Updated on: May 19, 2026 | 8:09 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अमेरिका मोठा हल्ला इराणवर करण्याच्या तयारीत होती. सर्व तयारीही झाली. अचानक डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा निर्णय घेत इराणवरील हल्ला रोखला. सऊदी अरेबिया, संयुक्त अरब आणि कतार या देशांच्या नेत्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत चर्चा करून सध्याच इराणवर कोणताही हल्ला करू नये, अशी विनंती केली. आखाती देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास दिला की, इराणसोबत आम्ही मोठा करार करण्याच्या तयारीत आहोत, सर्वकाही व्यवस्थित सुरू आहे. जर तुम्ही इराणवर पुन्हा हल्ला केला तर परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते. ज्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ला रोखला.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मिडिया प्लेटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट शेअर करत लिहिले की, सऊदीचे अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, युएईचे पंतप्रधान मोहम्मद बिन जायद यासोबतच कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये इराणसोबत अत्यंत महत्वपूर्ण चर्चा सुरू आहे. यामुळे अमेरिकेने आपली लष्करी कारवाई थांबवावी.

तिन्ही देशांचे म्हणणे आहे की, सध्या जी चर्चा सुरू आहे, त्यातून मार्ग निघू शकतो. विशेष म्हणजे अशी चर्चा सुरू आहे जी अमेरिकेसोबतच आखाती देशांना मान्य असेल. याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, याबाबत इस्त्रायलसोबत चर्चा झाली. आम्ही मध्य पूर्वेतील इतर देशांसोबतही चर्चा करत आहोत. ही सकारात्मक गोष्ट आहे. बघुया आता सर्व गोष्टी सकारात्मक होतात की नाही.

यापूर्वी आपण बघितले की, कराराच्या अत्यंत जवळ पोहोचूनही करार झाली नाहीत. हा पण यावेळी गोष्टी थोड्या वेगळ्या नक्कीच आहेत. आम्ही एक मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत होतो, असे काही जे मला नको होते. पण मुळात म्हणजे आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इराणला परमाणु शस्त्र देऊच शकत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा म्हटले की, इराणकडून परमाणु शस्त्र नकोच आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...