Queen Elizabeth: इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती नाजूक, वैद्यकीय निरीक्षणात उपचार सुरु, इंग्लंडच्या पंतप्रधान म्हणाल्या..

लिज ट्रस यांनी ट्विट केले आहे, त्यात त्यांनी लिहिले आहे की- बकिंघम पॅलेसमधून आलेल्या बातमीमुळे संपूर्म देश चिंतेत आहे. माझ्या आणि देशातील सगळ्यांच्या शुभेच्छा महाराणी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत.

Queen Elizabeth: इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती नाजूक, वैद्यकीय निरीक्षणात उपचार सुरु, इंग्लंडच्या पंतप्रधान म्हणाल्या..
महाराणी एलिझाबेथ यांची प्रकृती नाजूक Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 08, 2022 | 6:56 PM

लंडन – इंग्लंडच्या (England) महाराणी एलिझाबेथ (Queen Elizabeth)दुसऱ्या यांची प्रकृती नाजूक आहे. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निरीक्षणात (medical observation) ठेवलेले आहे. महाराणीच्या आरोग्याबाबत बकिंघम पॅलेसकडून निवेदनही जारी करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. डॉक्टर महामहिम यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहे, असेही नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या पंतप्रधान लिज ट्रस यांनीही चिंता व्यक्त केली आहे.

लिज ट्रस यांनी ट्विट केले आहे, त्यात त्यांनी लिहिले आहे की- बकिंघम पॅलेसमधून आलेल्या बातमीमुळे संपूर्म देश चिंतेत आहे. माझ्या आणि देशातील सगळ्यांच्या शुभेच्छा महाराणी आणि त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत.

एलिझाबेथ यांची कारकीर्द

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा जन्म 21  एप्रिल 1926 झाली लंडनमध्ये झाला. 20 नोव्हेंबर 1947  रोजी त्यांनी ग्रीक आणि डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स फिलिप यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1945 साली त्या ब्रिटीश सैन्यात महिला विभागात दाखल झाल्या होत्या. 14 नोव्हेंबर 1948 रोजी त्यांचा पहिला मुलगा प्रिन्स चार्ल्स याचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 1952 रोजी वडील किंग जॉर्ज यांच्या मृत्यूनंतर त्या महाराणी झाल्या. 2 जून 1953 रोजी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यांना मुकुट घालण्यात आला. 21 जून 1982 रजी त्यांचा नातू प्रिन्स विलियम याचा जन्म झाला. 6 फेब्रुवारी 2012 रोजी 60वर्षे पूर्ण केली म्हणून हिरक महोत्सव साजरा करण्यात आला. 9 सप्टेंबर 2015 साली इंग्लंडवर सर्वाधिक काळ राज्य करणाऱ्या त्या पहिल्या महिला सम्राज्ञी ठरल्या. एप्रिल 2020 मध्ये देशाला कोरोनापासून वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 9 एप्रिल 2020 रोजी त्यांचे पती पिन्स विल्यम्स यांचा मृत्यू झाला.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.