AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत खळबळ! थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट, धक्कादायक माहिती..

डोनाल्ड ट्रम्प इराणला एका मागून एक सतत धमक्या देत आहेत. मोठा हल्ला इराणवर करण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. त्यामध्येच आता अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट रचण्यात आला.

अमेरिकेत खळबळ! थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट, धक्कादायक माहिती..
Donald Trump Ivanka Trump
| Updated on: May 23, 2026 | 9:28 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात तणाव वाढला आहे. यादरम्यानच डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाचे लग्न आहे. मात्र, या लग्नाला न जाण्याचे संकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात आले. अमेरिकेतून अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी पुढे येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट रचण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी कालच मुलाच्या लग्नाला गेलो तर मारलो जाईल असे म्हटले होते. त्यामध्येच आता त्यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड झाला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड झाला. इराण आणि अमेरिका युद्धात मोठी सुरक्षा अमेरिकेत वाढवण्यात आली. हे युद्ध गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून चालू आहे. डोनाल्ड ट्रम्प सध्या या युद्धामध्ये कामात व्यस्त असून सतत त्यांच्या बैठकी सुरू आहेत.

हेच नाही तर यादरम्यान त्यांना स्वत: काल म्हटले की, मी मुलाच्या लग्नाला जावे, ही त्याची इच्छा आहे. मात्र, मी एका विषयात अडकलो आहे, तो म्हणजे इराण. यासोबतच काही महत्वाच्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे मी लग्नाला जाऊ शकते नाही. पुढे हसत हसत त्यांनी म्हटले की, मी जर तिथे गेलो तर मारला जाऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसली.

दुसरीकडे आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट उघड झाला. जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक अमेरिकेला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत मोठ्या घटना घडत आहेत. त्यामध्येच आता थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या घराचा नकाशा एकाकडे मिळाला असून तिच्या हत्येचा कट आखण्यात आला.

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिच्या हत्येचा पूर्ण कट रचण्यात आला. या प्रकरणात आता अधिकचा तपास हा केला जात आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट रचण्यात आल्याने हाहाकार माजला आहे. इराणसोबतच युद्धात डोनाल्ड ट्रम्प यांना नाकेनऊ आलेत. अमेरिकेच्या नागरिकांनाही डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय अजिबताच आवडला नाही.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ