AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रशियाचा डोस टॅरिफबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट युटर्न, म्हणाले, सध्याच याची…

टॅरिफच्या मुद्दावरून भारत आणि अमेरिकेतील चांगलेच संबंध बिघडल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर सतत भारतावर दबाव टॅरिफवरून टाकला जात होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी देखील दिसली. मात्र, भारत हा झुकला नाही. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य टॅरिफबद्दल केले आहे.

मोठी बातमी! रशियाचा डोस टॅरिफबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट युटर्न, म्हणाले, सध्याच याची...
Donald Trump
| Updated on: Aug 16, 2025 | 9:59 AM
Share

अमेरिका आणि भारतात टॅरिफच्या मुद्दावरून तणाव आहे. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हा अमेरिकेकडून लावण्यात आला आहे. जर भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या तर त्याचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल. अमेरिका या टॅरिफच्या अटी भारताने मान्य कराव्यात, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकत आहे. मात्र, भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, काहीही झाले तरीही आम्ही झुकणार नाहीत. हेच नाही तर अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने भारताला मोठी धमकी दिली. भारताने या धमकीला देखील भीक घातली नाही. सातत्याने भारताबद्दल वादग्रस्त विधान करताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत.

कालच डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात तब्बल 3 तास बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीचा मुख्य अजेंडा हा युक्रेन युद्धाचा होता. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदललेल्या भाषेवरून हे स्पष्ट होतंय की, या बैठकीत भारतावर लादलेल्या टॅरिफबद्दल देखील चर्चा झाली. भारताच्या विरोधात मागील काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिनच्या भेटीनंतर पूर्ण भाषाच बदलून गेली आहे.

पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी बोलताना म्हटले की, सध्याच याची गरज नाही. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याबद्दल पुढीत दोन ते तीन आठवडे विचार केला जाईल. त्यांनी पुढे म्हटले की, आज जे झाले त्यानंतर मला टॅरिफबद्दल विचार करावा लागत नाहीये. दोन ते तीन आठवड्यांनंतर कदाचित मी यावर विचार करेल. पण आता नाहीच, बैठक खूप चांगली आहे.

पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प यांची टॅरिफबद्दल बोलण्याची भाषा पूर्णपणे बदलली आहे. टॅरिफवरून ते सातत्याने भारताला धमक्या देत होते. आता सध्या टॅरिफची गरज नसल्याचे त्यांनी थेट म्हटले आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर सध्या टॅरिफची गरज नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलंय. अमेरिकेच्या टॅरिफविरोधात अनेक देशांनी मोर्चा सुरू केला होता. भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा