AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाला ज्याची भीती तीच धक्कादायक धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, जगात हाहाकार, कोणत्याही..

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच इराणला अत्यंत मोठी धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या या धमकीनंतर एकच खळबळ उडाल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीने जग तणावात असल्याचे बघायला मिळत आहे.

जगाला ज्याची भीती तीच धक्कादायक धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून, जगात हाहाकार, कोणत्याही..
US President Donald Trump
| Updated on: May 03, 2026 | 8:08 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात दोन्ही देश माघार घेत नाहीत. या युद्धाला दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. इराणकडून युद्ध थांबवण्याकरिता अमेरिकेला नवा प्रस्ताव दिला. त्यांनी स्पष्ट म्हटले की, अगोदर युद्ध थांबवा आणि नाकेबंदी काढा. आम्ही होर्मुज खाडी खुली करतो. मात्र, सध्या परमाणूच्या मुद्द्यात कोणत्याही प्रकारची चर्चा नको. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हा प्रस्ताव मंजूर नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला मोठ्या हल्ल्याची धमकी दिली. फ्लोरिडा वेस्ट पामच्या दरम्यान बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला मोठी धमकी दिली. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट नाकेबंदीवर बोलताना म्हटले की, आता खूप जास्त मैत्री झाली. कोणीही त्यांना आव्हान देत नाहीये. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटपणे अमेरिकेला मोठी धमकीच दिली आहे.

अमेरिकेची नाकेबंदी म्हणजे मैत्री त्यांनी म्हटले. म्हणजेच थोडक्यात काय तर आता जर इराण ऐकला नाही तर थेट अमेरिका मोठा लष्करी हल्लाच इराणवर करू शकतो. यादरम्यान बोलताना इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही अमेरिकेला एक नवा प्रस्ताव दिला आहे. ज्यामध्ये पहिले म्हणजे युद्ध थांबले पाहिजे आणि दुसरे म्हणजे इस्त्रायल आणि अमेरिकेने आम्हाला पुन्हा हल्ला होणार नाही, याची गारंटी दिली पाहिजे.

आम्ही होर्मुज खाडी खुली करण्यास तयार आहोत. मात्र, अमेरिकेने त्याकरिता अगोदर होर्मुज खाडीतील नाकेबंदी काढायला हवी. इराण आणि अमेरिका युद्धात जग होरपळत आहे. दोन्ही देश दोन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून चर्चा करत आहेत. मात्र, युद्ध काही थांबत नाही. स्थिती गंभीर आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देशांना नाकीनऊ आलेत.

त्यामध्येच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अत्यंत मोठी धमकी इराणला दिल्याचे बघायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी हल्ल्याची थेट धमकी इराणला दिल्याने एकच खळबळ उडाली. जर अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवर मोठा लष्करी हल्ला केला तर खळबळ उडेल. इराण आणि अमेरिका युद्ध थांबायचे सोडून वाढताना दिसत आहे. अमेरिकेला इराणकडून देण्यात आलेला प्रस्ताव मान्य नाहीये.

Follow Us
तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?
tv9 Marathi Special Report | तुकाराम मुंढे परळीत येणार म्हणताच पानपट्ट्यांवर टाळे?; तर जरांगेंचा सरकारला थेट इशारा काय?
काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
Solapur | काळाचा घाला! 15 प्रवाशांची कार विहिरीत; अन् पुढे जे झालं.....
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण...
रोहित पवारांच्या आंदोलनाकडे शेतकऱ्यांची लढाई म्हणून पहा, कारण... जरांगे पाटलांनी नेमकं काय म्हटलं?
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये...
जरांगे पाटलांची रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी भेट, दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा; काय घडलं?
'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर CM
Video | 'या' लास्ट सर्टिफिकेटची मला गरज होती, अखेर त्या प्रकरणावर फडणवीसांचा राऊतांना मिश्कील टोला
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल