AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एअरपोर्टवर चेक इन स्टाफ बोलला असं काही..; महिलेनं वापरलेला सॅनटरी पॅड कर्मचाऱ्याला फेकून मारला, विमानतळावर फूल धिंगाणा

एक धक्कादाय घटना समोर आली आहे, विमानतळावर एका महिलेनं चेकिंग स्टाफच्या कर्मचाऱ्यावर चक्क वापलेला सॅनिटरी पॅड फेकून मारल्याची घटना घडली आहे.

एअरपोर्टवर चेक इन स्टाफ बोलला असं काही..; महिलेनं वापरलेला सॅनटरी पॅड कर्मचाऱ्याला फेकून मारला, विमानतळावर फूल धिंगाणा
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 05, 2025 | 9:56 PM
Share

एक धक्कादाय घटना समोर आली आहे, विमानतळावर एका महिलेनं चेकिंग स्टाफच्या कर्मचाऱ्यावर चक्क वापलेला सॅनिटरी पॅड फेकून मारल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे विमानतळ प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. या महिलेला विमानात चढण्यासाठी मनाई करण्यात आली होती, त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेनं चक्क आपला वापरलेला सॅनिटरी पॅड तेथील कर्मचाऱ्याला फेकून मारला. ही घटना नायजेरियामध्ये घडली आहे. ग्लोरिया ओमिसोर असं या महिलेचं नाव आहे. या घटनेनंतर विमान तळावर एकच खळबळ उडाली.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ग्लोरिया ओमिसोर या महिलेला 3 फेब्रुवारी रोजी तीचं होम टाऊन असलेल्या लागोसवरून इंग्लंडमधील मॅचेस्टर शहरात जायचे होते.ती त्यासाठी केनियाच्या नोरोबीमध्ये असलेल्या जोमो केन्याटा अंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. मात्र चेक -इन कर असताना एअरलाईन्सच्या स्टाफन ओमिसोरला सांगितलं की तिच्याकडे फ्रान्समध्ये प्रवेश करण्यासाठी लागणारा अधिकृत व्हिसा नाहीये. कारण तीने मॅचेस्टरला जाण्यापूर्वी पॅरिसचं तिकीट देखील बुक केलं होतं.

त्यामुळे एअरपोर्ट स्टाफनं तिला असं सांगितलं की, आम्ही तुम्हाला इंग्लंडला जाण्यासाठी पर्यायी विमानाचा मार्ग उपलब्ध करू देऊ शकतो. मात्र यानंतर तिला भयंकर राग आला. ती तेथील स्टाफवर संतापली. जोरात ओरडू लागली. तशाही स्थितीमध्ये तिला तेथील कर्मचाऱ्याने समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र याचदरम्यान तिने आपला वापरलेला सॅनेटरी पॅड तेथील कर्मचाऱ्याच्या अंगावर फेकला. यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला. जेव्हा तिला विमानात चढण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा ही महिला थेट या कर्मचाऱ्यांशी भिडली.जोरदार वाद झाला.या घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

या व्हिडीओमध्ये ही महिला एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसून येत आहे. जेव्हा तिला विमानात चढण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा ती थेट तेथील स्टाफसोबत भीडली, जोरदार भांडण झालं. नंतर या महिलेनं आपला वापरलेला सॅनिटरी पॅड तेथील कर्मचाऱ्याच्या अंगावर फेकला. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली, यी महिलेवर कारवाई करण्यात आली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.