AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhar-Pan link: तुमचे पॅन कार्ड डीएक्टिवेट झाले तर नाही, लगेच असे तपासा

PAN Aadhaar Link Status Online : तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड जर लिंक नसेल तर पॅनकार्ड हे निश्क्रिय केले जात आहेत. तुमचं पॅन कार्ड ही जर डिएक्टिवेट झालं नाही हे तपासून घेण्यासाठी कोणते पर्यात आहेत. कसे तपासावे जाणून घ्या.

Aadhar-Pan link: तुमचे पॅन कार्ड डीएक्टिवेट झाले तर नाही, लगेच असे तपासा
Aadhaar Pan Card link
| Updated on: Nov 14, 2023 | 2:12 PM
Share

Aadhar-pan Linking : जर तुम्ही देखील अजून पॅन आणि आधार लिंक केलेले नसेल तर कदाचित तुमचे पॅनकार्ड हे निष्क्रिय केले गेले असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक पॅन कार्डधारकांचे पॅन निष्क्रिय करण्यात आले आहेत. तुम्ही पॅन-आधार लिंकिंग स्थिती कसे तपासू शकता. याबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

1. एसएमएसद्वारे पॅन-आधार लिंकिंग स्थिती कशी तपासायची

UIDPAN < 12 अंकी आधार क्रमांक> < 10 अंकी पॅन अकाऊंट क्रमांक>

SMS टाईप करुन तुम्हाला तो 567678 किंवा 56161 पर पाठवावा लागेल.

जर तुमचे लिंकिंग पूर्ण झाले असेल तर तुम्हाला हा मेसेज स्क्रीनवर लिहिलेला दिसेल – “आधार आधीपासूनच आयटीडी डेटाबेसमध्ये पॅन (नंबर) शी संबंधित आहे. आमची सेवा वापरल्याबद्दल धन्यवाद.” लिंक नसेल तर – “आधार… ITD डेटाबेसमधील पॅन (नंबर) शी संबंधित नाही.”

2. ऑनलाइन वेब पोर्टलद्वारे कसे चेक करायचे

सर्वात आधी UIDAI च्या वेबसाईट https://uidai.gov.in/ वर जा.

आधार सेवा” मेनूमधून “आधार लिंकिंग स्थिती” निवडा.

तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि स्टेटस बटणावर क्लिक करा.

येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड देखील टाकावा लागेल.

तुमच्या पॅन-आधार लिंकिंगची स्थिती तपासण्यासाठी “Get Linking Status” वर क्लिक करा.

तुम्हाला स्क्रीनवर दिसेल की तुमचा आधार पॅनशी लिंक झाला आहे की नाही.

पॅन पुन्हा सक्रिय कसे करावे?

पॅन कार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी, तुम्हाला दंड भरावा लागेल.

– आयकर विभागाच्या कर ई-फायलिंग पोर्टलवर जा. – डॅशबोर्डवरील प्रोफाइल विभागात लिंक आधार पर्यायावर क्लिक करा. – तुमचा पॅन आणि आधार तपशील येथे प्रविष्ट करा. – Continue to Pay through e-Pay Tax वर क्लिक करा. – ओटीपीसाठी तुमचा पॅन आणि मोबाइल नंबर टाका. – ओटीपी पडताळणीनंतर, ई-पे टॅक्स पृष्ठ तुमच्या समोर उघडेल, येथे पुढे जा बटणावर क्लिक करा. – AY 2024-25 निवडा आणि इतर पावत्या (500) प्रकार म्हणून पेमेंट निवडा आणि सुरू ठेवा. – पेमेंट केल्यानंतर तुम्ही पॅन आणि आधार लिंक करू शकता.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.