बॉलिवडूचे स्टार अभिनेते आणि महानायक अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचा आज 78 वा वाढदिवस आहे.
Follow us on
आजचा दिवस हा बॉलिवूडसाठी खास आहे असं म्हटलं तर हरकत नाही. कारण बॉलिवडूचे स्टार अभिनेते आणि महानायक अशी ओळख असलेल्या अमिताभ बच्चन यांचा आज 78 वा वाढदिवस आहे.
गेल्या 50 वर्षांपासून अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. त्यांच्या अभिनयाने प्रत्येकजण त्यांचा चाहता आहे. बिग बींबद्दल सगळ्यात खास गोष्ट म्हणजे वयाची सत्याहत्तरी गाठली तरी ते आजही काम करत आहेत.
आपल्या 50 वर्षांच्या करिअरमध्ये अमिताभ यांनी सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्यांचा अभिनयाचा आजही चाहत्यांना भूरळ पाडतो. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण बिग बींचे असे काही डायलॉग पाहणार आहोत, जे आजही तुमच्या लक्षात असतील.
1) मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाथा – दीवार
2) मुझे जो सही लगता है मैं करता हूं, फिर चाहे वो भगवान के खिलाफ हो, कानून के खिलाफ हो या पूरे सिस्टम के खिलाफ – सरकार
4) मर्द को दर्द नहीं होता – मर्द
5) तुम्हारा नाम क्या है… बसंती – शोले
6) डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है – डॉन
7) रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, मगर नाम है शहंशाह – शहंशाह
8) जब तक बैठने का ना कहा जाए शराफत से खड़े रहो, ये पुलिस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नहीं – जंजीर
9) हम भी वो हैं जो कभी किसी के पीछे खड़े नहीं होते, जहां खड़े हो जाते हैं लाइन वहीं शुरु होती है – कालिया
10) मूछें हो तो नत्थूलाल जैसी, वरना ना हों – शराबी
11) जिंदगी का तम्बू 3 बम्बू पर खड़ा होता है – शराबी