Live Update : आज राज्यात दिवसभरात 1278 नविन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण बाधितांचा आकडा 22,171 वर

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona Live Update) एक नजर

Live Update : आज राज्यात दिवसभरात 1278 नविन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण बाधितांचा आकडा 22,171 वर
Follow us
| Updated on: May 11, 2020 | 7:15 AM

[svt-event title=”आज राज्यात दिवसभरात 1278 नविन कोरोना रुग्णांची नोंद, एकूण बाधितांचा आकडा 22,171 वर” date=”10/05/2020,9:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भारतीय रेल्वे 12 मे पासून टप्प्या टप्प्याने सुरु होणार” date=”10/05/2020,9:18PM” class=”svt-cd-green” ] भारतीय रेल्वे टप्प्या टप्प्याने सुरु होणार आहेत. 12 मे रोजी एकूण 15 गाड्या सुरु करण्यात येणार आहेत. या सर्व रेल्वे गाड्या नवी दिल्ली येथून सूटणार आहेत. या गाड्या देशातील महत्त्वाच्या शहरात जाणार आहेत. या दरम्यान प्रवाशांची तपासणीही केली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील 1172 मजुरांना विशेष रेल्वेने मध्य प्रेदशात पाठवले ” date=”10/05/2020,8:28PM” class=”svt-cd-green” ] पुण्यातील दौंड आणि पुरंदर तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या 1172 मजुरांना विशेष रेल्वेने मध्य प्रदेशात सोडले आहे. हे मजूर आज दौंड रेल्वे स्टेशन येथून रवाना झाले आहेत. या मजुरांना थर्मल स्क्रीनिंग करून प्राथमिक तपासणी आणि सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून शिस्तबद्धरित्या पाठवण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात एकाच दिवशी 48 कोरोनाबाधितांची रुग्ण” date=”10/05/2020,7:57PM” class=”svt-cd-green” ] सोलापुरात आज (10 मे) कोरोनाबाधितांची संख्या 48 वर पोहोचली आहे. त्यात 29 पुरुष आणि 19 स्त्रियांचा समावेश आहे. 48  कोरोना बाधितांपैकी 9 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आता सोलापुरातील कोरोनाची संख्या 264 झाली आहे. आता पर्यंत 14 जणांचा मृत्यू आहे. तर आतापर्यंत 41 जण कोरोनातून बरे झाले आहेत. [/svt-event]

[svt-event title=”वसईतील 1200 नागरिकांसाठी उत्तर प्रदेश जाणारी दुसरी ट्रेन रवाना” date=”10/05/2020,7:52PM” class=”svt-cd-green” ] वसईतील 1200 नागरिकांसाठी उत्तर प्रदेश जाणारी दुसरी ट्रेन आज रवाना झाली आहे. वसई रोड रेल्वे स्थानकातून आज रात्री साडे सात वाजता ही ट्रेन रवाना झाली. ट्रेनच्या सर्व प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. तसेच मेडिकल चेकअप करून त्यांना जेवण, मास्क, सॅनिटायझर, पाण्याची बॉटल ही प्रशासना तर्फे देण्यात आली. [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत आणखी 8 नवे कोरोना रुग्ण ” date=”10/05/2020,7:45PM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीत आणखी आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 42 वर पोहोचला आहे. दिवसेंदिसव रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. [/svt-event]

[svt-event title=”अकोला जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ” date=”10/05/2020,6:27PM” class=”svt-cd-green” ] अकोला जिल्ह्यात आज (10 मे) सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 153 झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात कंटेनमेंट भागातील झोपडपट्टीत 11 मेपासून 6 दिवस सर्व दुकानं बंद राहणार” date=”10/05/2020,6:18PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”घराची ओढ लागलेल्या 1126 मजुरांसाठी ‘श्रमिक स्पेशल’ ट्रेन, सीएसएमटीवरुन रेल्वे लखनौकडे रवाना” date=”10/05/2020,6:01PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिक जिल्ह्यात आणखी 11 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण” date=”10/05/2020,5:59PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पीपीई कीट आणि मास्कचा तुटवडा, मुंबईत वैद्यकीय कर्मचाऱ्यांचं रस्त्यावर उतरुन आंदोलन” date=”10/05/2020,5:58PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”“कोरोना’मुळे पिंपरी चिंचवड शहरात आणखी एकाचा मृत्यू, एकूण आकडा 8 वर” date=”10/05/2020,5:46PM” class=”svt-cd-green” ] “कोरोना’मुळे पिंपरी चिंचवड शहरात आणखी एकाचा मृत्यू, शहरातील चौथा बळी, एकूण मृतांचा आकडा 8 वर [/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक, 2 जागा लढण्यावर काँग्रेस ठाम” date=”10/05/2020,5:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”इचलकरंजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची तडकाफडकी बदली” date=”10/05/2020,4:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बीडमध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस” date=”10/05/2020,4:11PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आणखी 12 जणांना कोरोनाची लागण, एकूण संख्या 557 वर” date=”10/05/2020,4:06PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये आणखी 8 कोरोना रुग्णांची नोंद, एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 294 वर” date=”10/05/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील हडपसरमध्ये 11 मेपासून 5 दिवसांचा जनता कर्फ्यू” date=”10/05/2020,3:55PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”असंच चालू राहिलं, तर मी निवडणूकच लढवणार नाही, उद्धव ठाकरेंचा कॉंग्रेसला निरोप : सूत्र” date=”10/05/2020,2:50PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘मदर्स डे’ निमित्त पंकजा मुंडे यांची भावनिक पोस्ट” date=”10/05/2020,2:49PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”MLC Polls | विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीचे दोन उमेदवार जाहीर” date=”10/05/2020,2:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, आमची काँग्रेससोबत चर्चा सुरु : संजय राऊत” date=”10/05/2020,2:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”दिल्लीत एका महिन्यात तिसऱ्यांदा भूकंप” date=”10/05/2020,2:35PM” class=”svt-cd-green” ] दिल्लीत एका महिन्यात तिसऱ्यांदा भूकंप, 3.5 रिस्टर तीव्रतेचा झटका, कुठलीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”चंद्रपूर जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व 63 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह” date=”10/05/2020,2:14PM” class=”svt-cd-green” ] चंद्रपुर जिल्ह्याला मोठा दिलासा, जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व 63 जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, नागरिकांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांचाही समावेश, लॉकडाऊन शिथिल करण्याचा मार्ग मोकळा [/svt-event]

[svt-event title=”विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर” date=”10/05/2020,1:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event][svt-event title=”विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत तणाव?” date=”10/05/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषदेच्या सहाव्या जागेवरुन महाविकास आघाडीत तणाव, असंच सुरु राहिल्यास निवडणूक लढणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब थोरात यांना निरोप, सूत्रांची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, रुग्णांची संख्या 286 वर” date=”10/05/2020,12:46PM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये आज आणखी तीन रुग्ण आढळले, बाधितांची संख्या 286 वर, नागपुरात आतापर्यंत 88 रुग्णांची कोरोनावर मात, काल 13 रुग्णांची कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”भुसावळमध्ये पोलिसांवर हल्ला, तिघांना अटक” date=”10/05/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ] भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पोलिसांवर हल्ला, तीन जण अटकेत, संचारबंदीदरम्यान गस्त घालत असताना सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या टोळक्यास हटकले असता पोलिसाला मारहाण करुन जखमी केल्याची घटना, काल (9 मे) शनिवारी रात्री ही घटना घडली, पोलीस गस्त घालत असताना गजानन टॉकीजजवळ इस्लामपुरा भागामध्ये काही तरुण बाकावर बसलेले दिसले, पोलीस कर्मचारी मनोहर पाटील यांनी घरात बसा असे सांगितले असता त्याचा राग मनात घेऊन तरुणांनी पोलिसांच्या काठीने मारहाण करुन पोलिसांना जखमी केलं [/svt-event]

[svt-event title=”जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात” date=”10/05/2020,12:16PM” class=”svt-cd-green” ] राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कोरोनावर मात, याबाबत आव्हाड यांनी ट्विटरवर माहिती दिली

[/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर, 54 नवे कोरोनाबाधित रुग्ण” date=”10/05/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत कोरोनाचे आणखी 34 नवे रुग्ण, सकाळी 21 रुग्ण आढळे होते, दिवसभरात आतापर्यंत 54 नवे कोरोनाबाधित रुग्ण

[/svt-event]

[svt-event title=”राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा” date=”10/05/2020,11:58AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”स्थलांतरित मजुरांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय, महामार्गावर विश्रामगृहांची व्यवस्था करणार” date=”10/05/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] स्थलांतरित मजुरांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय, महामार्गावर विश्रामगृहांची व्यवस्था, विश्रामगृहात नाष्टा, जेवण आणि शौचालयाची सुविधा असणार, पुणे जिल्ह्यातील पुणे-सोलापूर, पुणे-नगर,पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक या महामार्गांवर सुविधा, मजुरांना हात धुण्याची सोय, सॅनीटायझर उपलब्ध करून द्यावं, सोशल डिस्टन्स पालन होईल याची दक्षता घ्यावी, विश्रामगृहाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त गरजेनुसार तैनात करावा, अशा जिल्हा प्रशासनाच्या सूचना

[/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2766 वर” date=”10/05/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2766 वर, गेल्या 12 तासांत 34 नवे रुग्ण, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 148 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

[/svt-event]

[svt-event title=”जालना जिल्ह्यात 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण” date=”10/05/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] Breaking : जालना जिल्ह्यात तीन नवे कोरोनाबाधित रुग्ण, बाधितांचा संख्या 11 वर, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती

[/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण, बाधितांचा आकडा 174 वर” date=”10/05/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] जळगाव : जळगाव जिल्ह्यात 11 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले, यामध्ये अमळनेरचा एक, भुसावळ येथील चार तर जळगाव शहरातील सहा व्यक्तींचा समावेश, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 174 वर, यापैकी 20 रुग्णांचा मृत्यू, तर तीन व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी परतले [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये कोरोनाचे 21 नवे रुग्ण” date=”10/05/2020,10:04AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादेत आणखी 21 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण, बाधितांचा आकडा 529 वर पोहोचला, रामनगर, चंपा चौक आणि गुरुदत्त नगर परिसरातील नागरिकांना कोरोनाची लागण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्या कोरोनाचे 2 नवे रुग्ण” date=”10/05/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] सातारा जिल्ह्यात कोरोनाचे 2 नवे रुग्ण आढळले, महाबळेश्वर आणि कोरेगाव तालुक्यातील व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईहून महाबळेश्वरला निघालेल्या व्यक्तीला पोलिसांनी शिरवळ येथून ताब्यात घेऊन सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, लॉकडाऊनदरम्यान नियमांचे उल्लंघन करुन बाधित व्यक्ती महाबळेश्वरला निघाला होता, सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झाली 118 रुग्ण [/svt-event]

[svt-event title=”लंडनला अडकलेल्या भारतीयांचे पहिलं विमान मुंबईत दाखल, पुण्यातील 65 नागरिकांचा समावेश” date=”10/05/2020,10:39AM” class=”svt-cd-green” ] लंडनला अडकलेल्या भारतीयांचे पहिलं विमान मुंबईत दाखल, पुण्यातील 65 नागरिकांचा समावेश

[/svt-event]

[svt-event title=”लॉकडाऊनमुळे पुण्यातील प्रदूषणात घट, हवामानाच्या गुणवत्तेत वाढ ” date=”10/05/2020,10:40AM” class=”svt-cd-green” ] लॉकडाऊनमुळे पुण्यातील प्रदूषणात घट, हवामानाच्या गुणवत्तेत वाढ

[/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी : दापोली तालुक्यात आणखी एक रुग्ण” date=”10/05/2020,10:09AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरी : दापोलीमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला, मुंबईहून आलेल्या 35 वर्षीय तरुणाचा रिपोर्ट कोरोना पॉझटिव्ह, दापोली तालुक्यात आतापर्यंत एकूण 4 पॉझिटिव्ह, 24 तासात 14 कोरोना संशयित रुग्ण, रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 वर [/svt-event]

[svt-event title=”महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्तचे कार्यक्रम रद्द” date=”10/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनाचे कार्यक्रम रद्द, 114 व्या वर्धापनदिनानिमित्त 26 आणि 27 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, 26 मे रोजी विशेष ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कराचे वितरण होते, तर 27 मे रोजी मसाप जीवनगौरव पुरस्कार वितरण, मात्र दोन्ही कार्यक्रम यंदा रद्द [/svt-event]

[svt-event title=”मोमीनपुरा परिसरातील बकरा मंडी वाठोडा परिसरात स्थानांतरित ” date=”10/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : मोमीनपुरा परिसरातील सगळ्यात मोठी बकरा मंडी वाठोडा परिसरात स्थानांतरित , मात्र परिसरातील नागरिकांचा बकरा मंडीला विरोध, सिम्बॉयसिस कॉलेजच्या बाजूला खुल्या मैदानात बकरा मंडी स्थानांतरित करण्यात आली [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत तरुणाची कोरोनावर मात” date=”10/05/2020,10:01AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : हैदरपुरा येथील 20 वर्षीय युवकाची कोरोनावर मात, उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज, अमरावतीत आतापर्यंत 6 जणांची कोरोनावर मात, 59 रुग्णांवर उपचार सुरु, जिल्ह्यातत आतापर्यंत 78 कोरोनाबाधित रुग्ण, यापैकी 12 रुग्णांचा मृत्यू  [/svt-event]

[svt-event date=”10/05/2020,9:44AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.