Maharashtra Corona Live | नवी मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 43 नवे रुग्ण

कोरोनाशी संबंधित देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींवर (Corona virus live update) एक नजर

Maharashtra Corona Live |  नवी मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 43 नवे रुग्ण
Follow us
| Updated on: Apr 28, 2020 | 7:58 PM

[svt-event title=” नवी मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 43 रुग्ण” date=”28/04/2020,7:58PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबईत एकाच दिवसात कोरोनाचे 43 नवे रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 188 वर #NaviMumbaiCoronaUpdate [/svt-event]

[svt-event title=”नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती” date=”28/04/2020,7:56PM” class=”svt-cd-green” ] नवी मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती. लॉकडाऊनमुळे महापालिकेची निवडणूक स्थगित केल्याने सरकारचा निर्णय, 7 मेच्या मध्यरात्रीपासून महापालिकेचा कारभार आयुक्त सांभाळणार , प्रशासकपदी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती, नगरविकास विभागाने परिपत्रकाद्वारे महापालिकेला कळवलं.. प्रशासन हाताळणार पूर्णपणे महापालिकेचा कारभार [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद महापालिकेवर अखेर प्रशासक नियुक्त” date=”28/04/2020,7:20PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मालेगावात एकाच दिवसात तब्बल 48 नवे रुग्ण” date=”28/04/2020,6:07PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडीचे नेते राजभवनावर दाखल” date=”28/04/2020,6:02PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अर्थचक्रासाठी पृथ्वीराज चव्हाणांचा उपाय, केंद्राला अधिकच्या नोटा छापण्याचा सल्ला” date=”28/04/2020,4:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यपालांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांचा अधिकार वापरला, आता त्यांना मंत्रिमंडळाचं ऐकावं लागेल : पृथ्वीराज चव्हाण ” date=”28/04/2020,4:45PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”APMC मार्केटमध्ये कोरोनाचा कहर, आतापर्यंत एकूण 6 जणांना कोरोनाची लागण” date=”28/04/2020,4:44PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Maharashtra Corona Update | महाराष्ट्राला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?” date=”28/04/2020,4:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात कोरोनाचा विळखा वाढला, कराडमध्ये 5 नवे रुग्ण” date=”28/04/2020,4:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उत्तर प्रदेशमध्ये मंदिरात झोपलेल्या 2 साधूंची हत्या, उद्धव ठाकरेंचा योगी आदित्यनाथ यांना फोन” date=”28/04/2020,4:41PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री आणि राज्यपालांची राजभवनात भेट होणार ” date=”28/04/2020,4:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील आणखी तीन रुग्णांची कोरोनावर मात ” date=”28/04/2020,4:38PM” class=”svt-cd-green” ] नागपुरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. पण यादरम्यान तीन रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या तिघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. नागपुरात आतापर्यंत 36 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”मालेगावमध्ये 2 पोलिसांना कोरोनाची लागण” date=”28/04/2020,4:35PM” class=”svt-cd-green” ] मालेगावमध्ये दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. दोन्ही पोलीस कर्मचारी मालेगावमध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे. मालेगावमधील कोरोना बाधितांमध्ये 2 पोलीस कर्मचाऱ्याची नावे पुढें आल्याने पोलिसांमध्ये भितीच वातावरण निर्माण झाले आहे. [/svt-event]

[svt-event title=”उल्हासनगरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण” date=”28/04/2020,4:31PM” class=”svt-cd-green” ] उल्हासनगरमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. उल्हासनगरात कोरोनाग्रस्तांची संख्या 3 वर पोहोचली आहे. आजपासून उल्हासनगरमध्ये भाजीपाला विक्री बंद ठेवण्यात आली आहे. [/svt-event]

[svt-event title=”महापालिकेच्या जी उत्तर विभागातील 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण” date=”28/04/2020,4:26PM” class=”svt-cd-green” ] महापालिकेच्या जी उत्तर विभागातील पाणी खात्याच्या 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कर्मचारी धारावीतील रहिवाशी आहेत. सर्वांवर उपचार सुरु असून काहींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”पोलिसांचे पगार सुट्टीच्या रुपात कापू नका : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना” date=”28/04/2020,4:20PM” class=”svt-cd-green” ] पोलिसांचे पगार सुट्टीच्या रुपात कापू नका, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने सरकारकडे केली आहे. 55 वर्षा पुढील पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी घरीच थांबण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त परामबीर सिंग घेतला आहे. [/svt-event]

[svt-event title=”जळगावमध्ये कोविड रुग्णालयातील परिचारिकांना सोसायटीच्या लोकांकडून वाईट वागणूक” date=”28/04/2020,4:17PM” class=”svt-cd-green” ] जळगावमध्ये कोविड रुग्णालयातील परिचरिकांना सोसायटीच्या लोकांकडून वाईट वागणूक मिळत आहे. घर सोडून निघून जा, अस सांगत या परिचारिकांना त्रास दिला जात आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात परिचारिकांनी तक्रार दाखल केली आहे. दीक्षित वाडी परिसरातील वानखेडे सोसायटीमध्ये हा प्रकरा घडला. या परिसरातील 20 कुटुंब वैद्यकीय सेवेशी संबंधीत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत अवकाळी पावसाला सुरुवात ” date=”28/04/2020,4:09PM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीतील वसमत तालुक्यातील करुंदा, गिरगावसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली आहे. [/svt-event]

[svt-event title=”निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय दोन दिवस बंद” date=”28/04/2020,4:05PM” class=”svt-cd-green” ] निर्जंतुकीकरणासाठी उद्यापासून मंत्रालय दोन दिवस बंद राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय आणि त्यासमोरील नविन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरणासाठी 29 आणि 30 एप्रिल रोजी मंत्रालयातील कामकाज बंद राहणार आहे. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”हिंगोलीत 5 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण” date=”28/04/2020,10:00AM” class=”svt-cd-green” ] हिंगोलीत 5 वर्षाच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. सेनगाव येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या बाळाला कोरोना झाला आहे. हिंगोली कोरोनाबाधितांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. त्याीपैकी एकाला डिस्चार्ज मिळाला असून 14 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाचा आता सुप्रीम कोर्टात शिरकाव” date=”28/04/2020,9:46AM” class=”svt-cd-green” ] कोरोना विषाणूने आता सुप्रिम कोर्टातही शिरकाव केला आहे. ज्युडिशिअल विभागातल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. 16 एप्रिलला कर्मचारी कामावर होता. या दरम्यान दोन रजिस्ट्रारच्या संपर्कात तो आला होता. दोन्ही रजिस्ट्रारना क्वारांटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”वसई-विरारकरांसाठी दिलासादायक बातमी, 8 जण कोरोनामुक्त ” date=”28/04/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ] वसई-विरारमधील बोलींज आयसोलेशन वॉर्डमधील 8 जणांनी कोरोनावर काल (27 एप्रिल) मात केली आहे. काल संध्याकाळी या 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे कोरोनामुक्त झालेल्या 8 जणांमध्ये एका 7 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. [/svt-event]

[svt-event title=”मालेगावमध्ये एकाचवेळी 36 नवे रुग्ण आढळले” date=”28/04/2020,9:27AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये मालेगाव येथे एकाचवेळी 36 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नाशिक प्रशासन हादरले आहे. मालेगावमध्ये कोरोना बाधितांचा आकडा 150 पार गेला आहे. नाशिक जिल्हाधिकारी यांनी ही माहिती दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ ” date=”28/04/2020,9:23AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. औरंगाबादेत आणखी तेरा जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. 14 पैकी सहा जण हे 16 वर्षाखालील असल्याची माहिती घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता कानन येळीकार यांनी दिली. औरंगाबादेत करोनाचा आकडा 95 वर पोहोचला आहे. [/svt-event]

[svt-event title=”बदलापुरातील नेपाळी कामगारांना शिवसेनेची मदत” date=”28/04/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ] बदलापुरातील नेपाळी कामगारांना शिवसेनेकडून मदत करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल आणि चायनीजची दुकानं बंद असल्याने या कामगारांचे हाल होत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या मदतीला आता विशेष पोलीस अधिकारी” date=”28/04/2020,9:16AM” class=”svt-cd-green” ] कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या मदतीला आता विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. सोसायचीच्या पदाधिकाऱ्यांनाच आता विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा अधिकार दिला जाणार आहे. शहरातील सोसायटींच्या 2383 पदाधिकाऱ्यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त केले जाणार आहे. हे अधिकारी नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवणार आहेत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी हे सर्व अधिकारी प्रयत्न करणार आहेत, असे आदेश पुणे पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम यांनी दिले. [/svt-event]

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.