Chandrapur Flood | पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजारांची तातडीची मदत, थेट खात्यात पैसे जमा होणार – विजय वडेट्टीवार

पुढील 2 ते 3 दिवसात पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील 8 ते 9 हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे.

Chandrapur Flood | पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजारांची तातडीची मदत, थेट खात्यात पैसे जमा होणार - विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 11:02 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब 10 हजार रुपयांची तातडीची मदत देणार (Emergency Help To Flood Affected Families) असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. पुढील 2 ते 3 दिवसात पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील 8 ते 9 हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे (Emergency Help To Flood Affected Families).

त्यानंतर सर्व्हे करुन पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना 95 हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी 50 हजार आणि अंशतः पडझड झाली असेल तर 15 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून दिली जाणार आहे. पूरग्रस्तांच्या खात्यात पैसे जमा होतपर्यंत काँग्रेस कार्यकर्ते पूरग्रस्तांची भोजन व्यवस्था करणार आहेत.

दरम्यान, पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजारांची मदत दिली जाणार आहे. परवापासून नुकसान झालेल्या शेताच्या पंचनाम्यांना सुरुवात होणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 18 हजार मदत दिली जाणार आहे. तोच निकष सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पण लागू केला जाणार आहे.

Emergency Help To Flood Affected Families

संबंधित बातम्या :

Vidarbha Flood | चंद्रपुरातील लाडज गाव महापुराच्या विळख्यात, 1200 ग्रामस्थ रात्रभर पुराच्या छायेत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.