AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळल्या

श्रीनगर : पुलवामात भारतीय जवानांना निशाणा केल्यानंतर, दहशतवाद्यांनी आता सर्वसामान्य नागरिकांकडे मोर्चा वळवला आहे. जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला तर  33 नागरिक जखमी झाले आहेत.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळच्या स्फोटानंतर संध्याकाळी पाचपर्यंत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. यासिर […]

जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला, आरोपीच्या मुसक्या आवळल्या
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

श्रीनगर : पुलवामात भारतीय जवानांना निशाणा केल्यानंतर, दहशतवाद्यांनी आता सर्वसामान्य नागरिकांकडे मोर्चा वळवला आहे. जम्मू बस स्टँडवर ग्रेनेड हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाला तर  33 नागरिक जखमी झाले आहेत.  जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, आज सकाळच्या स्फोटानंतर संध्याकाळी पाचपर्यंत आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. यासिर अरहान असं या हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. बस स्टॅण्डवर ग्रेनेड फेकणाऱ्याच्या मुसक्या आवळल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली. सकाळी साडेअकारच्या सुमारास हल्ला झाल्यानंतर अवघ्या 5 तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

LIVE UPDATE :

  • ग्रेनेड हल्ल्यात 33 जण जखमी, तर एका नागरिकाचा मृत्यू
  • पोलिसांनी जम्मू बस स्टँडजवळील संपूर्ण परिसर रिकामा केला असून, सर्च ऑपरेशनही सुरु करण्यात आला आहे.
  • बॉम्बशोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
  • सुरक्षा दलाकडून जम्मूच्या परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव इंटरनेट बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दिल्लीला जाणाऱ्या बसवर ग्रेनेड हल्ला
  • जम्मू-काश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी या ग्रेनेड हल्ल्यासंदर्भात माहिती दिली.

पुलवामा हल्ला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी सीआरपीएफच्या गाडीवर पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आयईडी हल्ला केला. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय वायूसेनेने पाकिस्तानत घुसून जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दहशतवादी तळावर बॉम्ब टाकला आणि तळ उद्ध्वस्त केले.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...