AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gym Trainer : COEP मध्ये जिम ट्रेनर म्हणून जाणार का ? सविस्तर माहिती वाचा, पटल्यास मुलाखत देऊन या…

पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये जिम ट्रेनर पदाच्या 02 रिक्त जागा आहेत. या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागेसाठी योग्य उमेदवाराची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.

Gym Trainer : COEP मध्ये जिम ट्रेनर म्हणून जाणार का ? सविस्तर माहिती वाचा, पटल्यास मुलाखत देऊन या...
COEP मध्ये जिम ट्रेनर म्हणून जाणार का ?Image Credit source: facebook
| Updated on: Apr 22, 2022 | 11:05 AM
Share

पुणे : पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये (COEP) जिम ट्रेनर (Gym Trainer) पदाच्या 02 रिक्त जागा आहेत. या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या जागेसाठी योग्य उमेदवाराची निवड (Selection) मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. 28 एप्रिलला मुलाखत होणार असून इच्छुक उमेदवारांनी या तारखेला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. या 2 रिक्त जागांपैकी एका जागा महिला आणि एक पुरुष अशी विभागलेली आहे. शैक्षणिक पात्रता, वेतन या सगळ्याची माहिती बातमीत दिलेली आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पदाचे नाव

जिम ट्रेनर

शैक्षणिक पात्रता

जिम ट्रेनर – 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यायाम विज्ञान किंवा शारीरिक शिक्षणमध्ये बॅचलर पदवी किंवा उमेदवाराकडे वैध सरकार जिममध्ये प्रमाणित अभ्यासक्रम मंजूर असणे आवश्यक 2) अनुभव – 02 वर्षे

मुलाखतीचे ठिकाण

कॉलेज ऑफ इंजि.पुणे, वेलस्ली रोड, शिवाजीनगर, पुणे- ४११००५

इतर माहिती

एकूण जागा – 02

शुल्क – शुल्क नाही

नोकरी ठिकाण – पुणे

निवड पद्धती – मुलाखतीद्वारे

महत्त्वाचे

वेतन – 25,000/-

अधिकृत संकेतस्थळ – www.coep.org.in

ही जाहिरात बघा.

मुलाखत दिनांक – 28 एप्रिल 2022

टीप : अधिक आणि अधिकृत माहितीसाठी कृपया कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

इतर बातम्या :

Ajit Pawar: मार्केटमधून वीज खरेदी करणार, पण भारनियमन होऊ देणार नाही, अजित पवार यांची ग्वाही

बायकोचं मित्राशी अफेअर, त्याचंच मुल पोटात, थेट घटस्फोट मागितला, दिनेश कार्तिकची मुळासकट हलवून सोडणारी स्टोरी

Maharashtra MP: खासदारांना निधी खर्चाचे वावडे; प्रीतम मुंडेंनी भोपळाही नाही फोडला, जळगावच्या पाटलांची बाजी

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.