हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का, नाशिकमध्ये फेरीवाल्याकडून रस्त्यावर सर्रास फळविक्री

नाशिकमध्ये होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही काही परप्रांतीय फळ विक्रेते रस्त्यावर फळ विकत (Nashik Fruit seller)  होते.

हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का, नाशिकमध्ये फेरीवाल्याकडून रस्त्यावर सर्रास फळविक्री
Follow us
| Updated on: Jun 15, 2020 | 9:36 AM

नाशिक : नाशिकमध्ये होम क्वारंटाईनचा शिक्का असतानाही काही परप्रांतीय फळ विक्रेते रस्त्यावर फळ विकत (Nashik Fruit seller)  होते. ही धक्कादायक घटना नाशिकमधील सातपूर येथे घडली. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. नाशिककरांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे दिसत (Nashik Fruit seller) आहे.

हे फळ विक्रेत झारखंडहून आलेले आहेत. या फळ विक्रेत्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता फळ विक्रेत्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का असूनही येथे सर्रास फळ विक्री सुरु आहे. पोलीस आणि प्रशासनाकडून नाशिक वाऱ्यावर आहे का, असा प्रश्न आता स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नाशिकमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिकमध्ये कोरोना रुग्णाची संख्या आता 2000 च्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

कोरोनाचा वाढत आकडा हा नाशिककरांसाठी धोकादायक आहे. जिल्ह्यातील रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत होते. पण आता मालेगावनंतर नाशिक शहरातही रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासन हादरलं आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 1 लाख 4 हजार 568 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 49 हजार 346 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 3 हजार 830 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Pune Corona | पुणेकरांसाठी गुड न्यूज! कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढला, तर मृत्यूदर घसरला

कोल्हापूरच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ओली पार्टी, नातेवाईकांकडून दारुच्या बाटल्या-मटणाची डिलीव्हरी

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.