अमेरिकेत 136 प्रवाशांसह विमान नदीत कोसळलं

न्यूयॉर्क : अमेरिकेतील फ्लोरिडा इथं मोठी विमान दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेलं विमान थेट नदीत कोसळलं. बोईंग 737 हे विमान क्यूबावरुन फ्लोरिडाकडे येत होतं. त्यावेळी लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. या विमानात 136 प्रवासी होते. धावपट्टीवरुन विमान थेट नदीत कोसळलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. #JSO Marine Unit was called to assist @NASJax_ in reference […]

अमेरिकेत 136 प्रवाशांसह विमान नदीत कोसळलं
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

न्यूयॉर्क : अमेरिकेतील फ्लोरिडा इथं मोठी विमान दुर्घटना घडली. प्रवाशांनी भरलेलं विमान थेट नदीत कोसळलं. बोईंग 737 हे विमान क्यूबावरुन फ्लोरिडाकडे येत होतं. त्यावेळी लँडिंगदरम्यान ही दुर्घटना घडली. या विमानात 136 प्रवासी होते. धावपट्टीवरुन विमान थेट नदीत कोसळलं. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, विमानातून बाहेर काढलेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्वजण सुखरुप असून, कोणाला खरचटलेलंही नाही. मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान फ्लोरिडाच्या नौदलाच्या विमानतळ जॅक्शनविले इथल्या रन वे अर्थात धावपट्टीवरुन घसरलं आणि थेट सेंट जॉन नदीत जाऊन कोसळलं.

शुक्रवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. बोईंग 737 हे व्यावसायिक विमान होतं. विमान उतरत असताना ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. विमान ज्या नदीत कोसळलं त्या नदीत पाणी कमी होतं, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Non Stop LIVE Update
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.