Live Update : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महापौर दालनात

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, लाईव्ह अपडेट, ब्रेकिंग न्यूज, मुंबई-महाराष्ट्रातील मोठ्या घडामोडी एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर (Live Update Breaking News)

Live Update : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे महापौर दालनात
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 7:52 PM

[svt-event title=”मंत्री आदित्य ठाकरे महापौर दालनात” date=”13/10/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ] पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे पालिकेतील महापौर दालनात, महापौर किशोरी पेडणेकर आणि आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यासोबत बैठक, विविध विषयावर चर्चा, मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्यात सामंजस्य करार, महापालिका हेरिटेज वास्तूची पाहणी पर्यटकांना करता येणार, मंत्री आदित्य ठाकरे , राज्यमंत्री अदिती तटकरे , आयुक्त, महापौर उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”मला हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचे राज्यपालांच्या पत्राला उत्तर” date=”13/10/2020,12:42PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मंदिरांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ : उद्धव ठाकरे ” date=”13/10/2020,12:40PM” class=”svt-cd-green” ] आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल ही खात्री मी आपल्याला देतो. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्र्यांचे राज्यपालांना पत्र ” date=”13/10/2020,12:32PM” class=”svt-cd-green” ] माननीय राज्यपालमहोदय , महाराष्ट्र राज्य यांसी – जय महाराष्ट्र , महोदय आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. या बद्दल सरकार जरूर विचार करत आहे.जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे , जनजागृती करणे , आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स , आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल. महोदय आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही . Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि नउघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे. आपण म्हणतां गेल्या ३ महिन्यात काही शिष्टमंडळांनी भेटून आपल्याला प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दल विनंती केली, त्यातील ३ पत्रे आपण सोबत जोडली आहेत. हि तिनही पत्रे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि समर्थकांची आहेत. हा योगायोग असू शकतो. असो आपल्या विनंतीचा महाराष्ट्र सरकार गांभिर्याने विचार करत असून सर्व काळजी घेवून लवकरात लवकर याबाबत निर्णय घेतला जाईल हि खात्री मी आपल्याला देतो. जय हिंद , जय महाराष्ट्र . आपला नम्र – उद्धव ठाकरे. [/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शनची परस्पर विक्री, सिव्हिल हॉस्पिटल कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा” date=”13/10/2020,10:38AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये रेमडिसिव्हर इंजेक्शनची परस्पर विक्री केल्या प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटल कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल, नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्रदर विरोधात गुन्हा, गरिबांसाठी असलेल्या रेमडिसिव्हरची परस्पर विक्री होत असल्याच्या येत होत्या अनेक तक्रारी, आणखी काही कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”कोरोना लस देताच प्रकृती बिघडली, जॉन्सन अ‍ॅन्ड जॉनसन कंपनीचं ट्रायल थांबवलं” date=”13/10/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वीज संकटाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, ऊर्जामंत्री, अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची चर्चा” date=”13/10/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आनंदाची बातमी: भारतात 63 दिवसांत पहिल्यांदाच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट” date=”13/10/2020,10:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर…अमृता फडणवीसांची महाविकासआघाडीवर खोचक टीका” date=”13/10/2020,10:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी” date=”13/10/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”Sarkari Naukri : राज्यात टपाल खात्यात 1371 जागांसाठी मेगाभरती, 18 हजारांपासून 69 हजारपर्यंत पगार” date=”13/10/2020,10:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरे एकप्रकारे मोदींचं कामच पुढे नेतायत; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला” date=”13/10/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू” date=”13/10/2020,10:14AM” class=”svt-cd-green” ] मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर गस्त घालत असताना वाहनांच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, ही घटना रात्री 2.45 च्या सुमारास पनवेल हद्दीत पुणे लेनवर घडली, एकाट्रकला मागून ट्रेलरने धडक दिल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसाला दोन वाहनांचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”निफाड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढताच” date=”13/10/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] निफाड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढताच, आज दिवसभरात तालुक्यात तब्बल 26 जणांचे नव्याने कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेली 3564 वर, आज दिवसभरात 15 कोरोना बधितांना डिस्चार्ज, आतापर्यंत 2948 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केल्याने डिस्चार्ज, दिवसभरात कोरोनामुळे 01 मृत्यू [/svt-event]

[svt-event title=”पुण्याचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक” date=”13/10/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ] पुण्याचा रिकव्हरी रेट देशात सर्वाधिक, 90 टक्क्यांवर जाऊन पोहोचला पुण्याचा रिकव्हरी रेट, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं, मुंबई , आणि महाराष्ट्राला पुण्याने टाकलं मागे, पॉझिटिव्हीटीचा रेट 15.8 टक्क्यांवर, पुण्याचा रिकव्हरी रेट 89.6 टक्के, देशाचा 86 टक्के, तर राज्याचा 82 टक्के, रुग्णांची संख्या घटल्यानं आरोग्य यंत्रणेवरचा ताण झाला कमी [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात कोरोना काळात अनुपस्थित राहणाऱ्या 15 पोलिसांवर कारवाई” date=”13/10/2020,9:49AM” class=”svt-cd-green” ] नागपुरात कोरोना काळात अनुपस्थित राहणाऱ्या 15 पोलिसांवर कारवाई, पोलीस आयुक्तांनी 15 पोलिसांना केलं निलंबित, कोरोना काळात आरोग्याचे कारण देऊन गैरहजर राहणाऱ्या पोलिसांची केली तपासणी, तपासणीत 15 पोलीस फिट असल्याचं उघड, त्यामुळं पोलीस आयुक्तांनी केली कारवाई [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी भाजपच राज्यभर आंदोलन” date=”13/10/2020,9:31AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापुरात मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आज भाजपच राज्यभर आंदोलन, कोल्हापुरात मिरजकर तिकटी येथे शेष नारायण मंदिराजवळ भाजप कार्यकर्त्यांकडून केली जाणार निदर्शन, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार उपस्थित [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह ” date=”13/10/2020,9:30AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.