AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Sep 03, 2020 | 11:51 AM
Share

[svt-event title=” नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना” date=”03/09/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील कोरोना रुग्णालयात बेड मिळेना, रुग्ण बेडसाठी मारतात हॉस्पीटलच्या चकरा, शहरात वेगानं वाढत आहे कोरोनाचं संक्रमण, रुग्ण वाढत आहेत, व्हेंटिलेटर्सचाही मोठा तुटवडा, नागपुरची परिस्थिती नियंत्रणाबाहेर, 24 तासांत वाढले 1700 पेक्षा जास्त रुग्ण, 41 मृत्यू, मोठे दावे करणाऱ्या प्रशासनाची क्षमता तोकडी, नागपुरात स्थिती नियंत्रणासाठी लॉकडाऊनची वाढती मागणी [/svt-event]

[svt-event title=”पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली ” date=”03/09/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आधी जिम-थिएटर, आता ‘या’ व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे मैदानात ” date=”03/09/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 3 September 2020″ date=”03/09/2020,11:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ओम राऊतच्या ‘तान्हाजी’तील खलनायक ‘आदिपुरुष’मध्येही ” date=”03/09/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”36 जिल्हे 72 बातम्या | 3 September 2020″ date=”03/09/2020,11:35AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टॉप 9 न्यूज | 3 September 2020″ date=”03/09/2020,11:34AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उद्धव ठाकरेंसह बीएमसीच्या ‘या’ दोन अधिकाऱ्यांचे लता मंगेशकर यांनी मानले आभार https://” date=”03/09/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”बारा दिवसात दोन भाऊ गमावले, दिलीपकुमार यांचे धाकटे बंधू एहसान खान यांचे निधन” date=”03/09/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मंदिरं उघडण्यात सरकारला आकस का? नाईलाजाने मंदिर प्रवेश करावा लागेल, राज ठाकरेंचा इशारा” date=”03/09/2020,11:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जगातील सर्वात महागडा फुटबॉलपटू नेमारला कोरोना?” date=”03/09/2020,11:31AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पांडुरंगनंतर पुण्याचे माजी महापौरही व्यवस्थेचे बळी, आधी बेड नाही, मग अंत्यसंस्कारांसाठी वणवण” date=”03/09/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरातील स्मशानभूमीत PPE किट उघड्यावर फेकले” date=”03/09/2020,11:26AM” class=”svt-cd-green” ] नागपुरातील स्मशान भूमीमध्ये उघड्यावर पीपीई किट फेकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार, पीपीई किट उघड्यावर फेकल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, उघड्यावरच्या पीपीई किटमुळं कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती, कोरोनामुळं मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी फेकताहेत उघड्यावर पीपीई किट, अंत्यसंस्काराला आलेले रुग्णांचे नातेवाईक सुद्धा कचारापेटी आणि उघड्यावर पीपीई किट फेकत आहेत, आरोग्य यंत्रणेने गंभीर दखल घेण्याची गरज [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा टक्का वाढला” date=”03/09/2020,11:24AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा टक्का वाढला, तर बरं होण्याचं प्रमाण ही घटलं, रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर पोहोचला तब्बल 50 टक्क्यांवर, रुग्ण बरा होण्याचा दर 38 टक्‍क्‍यांपर्यंत खाली घसरला, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झाला रुग्ण वाढीचा विस्फोट [/svt-event]

[svt-event title=”ई पास रद्द होताच कोल्हापूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत वाढ” date=”03/09/2020,11:21AM” class=”svt-cd-green” ] ई पास रद्द होताच कोल्हापूर जिल्ह्यात वाहनांच्या संख्येत वाढ, पहिल्याच दिवशी तब्बल 55 हजार वाहनांचा जिल्ह्यात प्रवेश, तर 15 हजार वाहने जिल्ह्याबाहेर गेली, 19 नाक्यांनावरून बंदोबस्त हटवल्याने वाहनांचा प्रवेश, बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशाच्या नोंदीची जबाबदारी आता ग्रामसमित्यांवर, कोरोना सदृश्य लक्षण असणाऱ्या प्रवाशांना वैद्यकीय चाचणी बंधनकारक [/svt-event]

[svt-event title=”देशात गेल्या 24 तासात 83 हजार 883 नवे कोरोना रुग्ण” date=”03/09/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ] देशात गेल्या 24 तासात 83 हजार 883 नवे कोरोना रुग्ण, तर 1 हजार 43 जणांचा कोरोनाने मृत्यू, देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 38 लाख 53 हजार 407 वर, आतापर्यंत एकूण मृत्यू 67 हजार 376 [/svt-event]

[svt-event title=”विदर्भात आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान” date=”03/09/2020,11:13AM” class=”svt-cd-green” ] पूर्व विदर्भात आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान, नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याच्या कृषी मंत्री दादा भूसेंकडून सूचना, पंचनाम्यांच्या अहवालानंतर निश्चित पणे मदतीचे धोरण स्वीकारले जाणार, असं दादा भूसे यांनी सांगितले. [/svt-event]

[svt-event title=”राज्य पोलीस दलात कोरोनामुळे 163 पोलिसांचा मृत्यू” date=”03/09/2020,11:08AM” class=”svt-cd-green” ] राज्य पोलीस दलात कोरोनामुळे 163 पोलिसांचा मृत्यू, 15 अधिकारी आणि 148 पोलीस कर्मचारी यांचा मृत्यू, राज्य पोलीस दलातील एकूण 16 हजार 15 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोनातून 13 हजार 14 पोलीस कोरोनामुक्त [/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”03/09/2020,10:34AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Follow Us
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?