AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE : ठाण्यात कुकर ब्लास्ट, दोघे जण जखमी

[svt-event title=”ठाण्यात कुकर ब्लास्ट, दोघे जण जखमी ” date=”08/09/2019,12:36PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात कुकर ब्लास्टमुळे दोघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिला 30 टक्के भाजली असून लहान मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ठाण्याच्या लुईसवाडी चाळीत ही घटना घडली. कुकर ब्लास्टमध्ये घराचं मोठं नुकसान झालं आहे. [/svt-event] [svt-event title=”मुरबाड तालुक्यातील पळू येथे बिबट्याची दहशत” date=”08/09/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] […]

LIVE : ठाण्यात कुकर ब्लास्ट, दोघे जण जखमी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 08, 2019 | 5:20 PM
Share

[svt-event title=”ठाण्यात कुकर ब्लास्ट, दोघे जण जखमी ” date=”08/09/2019,12:36PM” class=”svt-cd-green” ] ठाण्यात कुकर ब्लास्टमुळे दोघे जण जखमी झाले आहेत. यामध्ये महिला 30 टक्के भाजली असून लहान मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. ठाण्याच्या लुईसवाडी चाळीत ही घटना घडली. कुकर ब्लास्टमध्ये घराचं मोठं नुकसान झालं आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुरबाड तालुक्यातील पळू येथे बिबट्याची दहशत” date=”08/09/2019,11:56AM” class=”svt-cd-green” ] मुरबाड तालुक्यातील पळू येथे बिबट्याची दहशत नारिकांमध्ये निर्माण झाली आहे. मुरबाड येथील शेतात जनावरांवर या बिबट्याने हल्ला करुन एका वासराला मारले आहे. बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याने नागरिकांच्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”नंदुरबारमध्ये विजेचा धक्का लागून तीन कुत्र्यांचा मृत्यू” date=”08/09/2019,9:54AM” class=”svt-cd-green” ] नंदुरबारमध्ये विजेचा धक्का लागून तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे. विजेच्या पोलात वीज प्रवाह उतरल्याने रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना विजेचा धक्का बसला. वीज वितरण कंपनीकडे तक्रार करुन एका तासापासून कुणीही कर्मचारी न आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये आई आणि मुलाची हत्या” date=”08/09/2019,9:51AM” class=”svt-cd-green” ] नागपूरमध्ये आई आणि मुलाची हत्या झाली आहे. 4 वर्षीय चिमुकल्यासह आईची हत्या करण्यात आली आहे. प्रियंका शाहू (25) आणि अंशुल (4) अशी मृतांची नावं आहेत. शेजारी भाड्याने राहत असलेल्या युवकाने चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. [/svt-event]

[svt-event title=”ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांचे निधन” date=”08/09/2019,9:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता” date=”08/09/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुढील चार तासात मुसळधार पावसाचा इशारा” date=”08/09/2019,7:44AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील रेल्वेसेवा कोलमडली” date=”08/09/2019,7:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Follow Us
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन