AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Live Update : प्रकाश आंबेडकर ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

Live Update : प्रकाश आंबेडकर 'मातोश्री'वर, उद्धव ठाकरेंशी चर्चा
| Edited By: | Updated on: Jul 10, 2020 | 12:46 PM
Share

[svt-event title=”प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर” date=”10/07/2020,12:45PM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्र्यांच्या निमंत्रणावरुन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर मातोश्रीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बळींच प्रमाण वाढलं” date=”10/07/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना बळींच प्रमाण वाढलं, चार दिवसात आठ जणांचा कोरोनाने मृत्यू, जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या पोहचली 21 वर, इचलकरंजी शहरात सर्वाधिक आठ बळी [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मास्क न घालता फिरणाऱ्या 1 हजार 661 जणांवर कारवाई” date=”10/07/2020,10:12AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात गेल्या 7 दिवसात मास्क न घालता बाहेर फिरणाऱ्या 1 हजार 661 पुणेकरांवर कारवाई, तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 1 हजार 528 जणांवरही कारवाई, तसेच गेल्या 2 दिवसात विना मास्क वाहनांवरुन फिरणाऱ्यांची 51 वाहने जप्त [/svt-event]

[svt-event title=”नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा स्फोट” date=”10/07/2020,10:06AM” class=”svt-cd-green” ] नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा स्फोट, कारागृहात एकाच दिवशी 132 कैद्यांना कोरोनाची लागण, कारागृहातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पोहोचली 279 वर, रॅपिड ॲण्टिजेन किटद्वारे सुरु आहे कैद्यांची कोरोना चाचणी, लक्षणं नसलेल्या कैद्यांवर कारागृहातील कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये आजपासून कडकडीत संचारबंदी” date=”10/07/2020,10:02AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबादमध्ये आजपासून कडकडीत संचारबंदी, संपूर्ण शहरासह एमआयडीसीत संचारबंदी सुरू, जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच दुकाने राहणार बंद, रस्त्यावर येण्यास नागरिकांना असणार बंदी, शहरभर पोलिसांचा फौजफाटा तैनात, कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू [/svt-event]

[svt-event title=”दादर भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा” date=”10/07/2020,9:58AM” class=”svt-cd-green” ] दादर भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, भाजी विक्रेते आणि खरेदी करणाऱ्यांची झुंबड, जवळपास अर्धा किलोमिटरपर्यंत सकाळी ट्रॅफिक जॅम, हाजारोंच्या संख्येनं लोक रस्त्यावर, जी-नॉर्थ दादर आणि माहीम या ठिकाणी सगळ्यात जास्त रुग्णसंख्या आणि कोरोना बळी, त्यामुळे मनपासाठी इथे कोरोनाला रोखणं तारेवरची कसरत ठरतेय [/svt-event]

[svt-event title=”मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापौर संदीप जोशी न्यायालयात” date=”10/07/2020,9:53AM” class=”svt-cd-green” ] मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात महापौर संदीप जोशी न्यायालयात, ‘स्मार्ट सिटीतील घोटाळ्याबाबत तुकाराम मुंढेंवर गुन्हा दाखल करा’, महपौर संदीप जोशी यांचा प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अर्ज, तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप, तुकाराम मुंढेंसह आणखी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, यासाठी न्यायालयात अर्ज [/svt-event]

[svt-event title=” जालन्यात 8 नवीन कोरोना रुग्णांची वाढ” date=”10/07/2020,9:50AM” class=”svt-cd-green” ] जालन्यात 8 नवीन कोरोना रुग्णांची वाढ, एकूण बाधित रूग्ण 860, बरे झालेले एकूण रुग्ण 515, आतापर्यंत मयत रुग्ण 37, जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांची माहिती [/svt-event]

[svt-event title=”विकास दुबे पहाटे 6.18 ला पळाला, 6.40 ला खात्मा, 22 मिनिटात काय काय घडलं?” date=”10/07/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”गँगस्टर विकास दुबेचा खात्मा, STF ची गाडी उलटल्यानंतर पोलिसांशी चकमक” date=”10/07/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टीव्ही 9 मराठी लाईव्ह” date=”10/07/2020,9:39AM” class=”svt-cd-green” ]  [/svt-event]

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.