AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIVE: मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर, टीव्ही 9 मराठीवर | Live updates Breaking News Important News of the day

LIVE: मराठा आरक्षणावर कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 14, 2020 | 1:47 PM
Share

[svt-event title=” मराठा आरक्षण खटला सुप्रीम कोर्टात जिंकता येणार नाही : श्रीहरी अणे” date=”14/09/2020,1:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस” date=”14/09/2020,1:17PM” class=”svt-cd-green” ] नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांची नोटीस, आंदोलनाची भूमिका घेतल्याने 149 कलमाखाली कारवाई, खबरदारी म्हणून जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटीस [/svt-event]

[svt-event title=”मराठा आरक्षणप्रश्नी खासदारांनो एक व्हा, खासदार संभाजीराजे यांचे आवाहन” date=”14/09/2020,1:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप” date=”14/09/2020,1:13PM” class=”svt-cd-green” ] केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा चेंडू केल्याचा मराठा क्रांती मोर्चाचा आरोप, 21 सप्टेंबरला सोलापूर जिल्हा बंदची हाक, माळशिरस तालुक्यातील बैठकीत मराठा क्रांती मोर्चाची भूमिका [/svt-event]

[svt-event title=” मराठा आरक्षणाबाबच्या 10 महत्वाच्या घडामोडी | 14 September 2020″ date=”14/09/2020,1:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद” date=”14/09/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूरमध्ये 23 सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद, मराठा नेते सुरेश दादा पाटील यांची माहिती, परिषदेत पुढील आंदोलनाची दिशा ठरणार, राज्यभरातून मराठा संघटनांचे नेते, याचिकाकर्ते, पदाधिकारी परिषदेत सहभागी होणार, लोकसभा अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रस्ताव न मांडल्यास राज्यातील 48 खासदारांचे पुतळे जाळण्याचा इशारा [/svt-event]

[svt-event title=”सरकारला आरक्षण टिकवायचं नव्हतं, शिवसंग्राम नेते विनायक मेटेंचा आरोप” date=”14/09/2020,1:46PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सरकार आणि वकील यांच्यात समन्वय नाही : संभाजीराजे” date=”14/09/2020,12:35PM” class=”svt-cd-green” ] सरकार आणि वकील यांच्यात समन्वय नाही, मराठा आरक्षणामध्ये भूमिका मांडताना कुठे कमी पडलो यावर संशोधन व्हावं, महाराष्ट्राचे महाधिवक्ता एकही सुनावणीदरम्यान हजर नव्हते, आपली भूमिकाही मांडली नाही, ही भूमिका संशयास्पद, खासदार संभाजीराजे यांचे गंभीर आरोप [/svt-event]

[svt-event title=”VIDEO: 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 14 September” date=”14/09/2020,12:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चीन सीमेवर 20 जवानांच्या हत्येस जबाबदार धरुन पंतप्रधान-संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी : सामना” date=”14/09/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”जालन्यात शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी मनसे आक्रमक” date=”14/09/2020,12:31PM” class=”svt-cd-green” ] जालन्यात शेतकऱ्यांच्या पिककर्जासाठी मनसे आक्रमक, शहरातील जुना मोंढा येथील अग्रणी बँकेसमोर मनसेचं अनोखं आंदोलन, विजय मल्यारुपी चेहरा परिधान करुन जिल्ह्यातील बँकांचा निषेध, शेतकऱ्यांना कर्ज मिळालेच पाहिजे अशा जोरदार घोषणा [/svt-event]

[svt-event title=”डोक्याला दुखापत, कंबरेपाशी चिरफाड, नंतर मृतदेहांचीही अदलाबदल, मुंबईतील सायन रुग्णालयाचा प्रताप” date=”14/09/2020,12:33PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सोलापूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ” date=”14/09/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, वंचित एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेतील आयुक्तांची खुर्ची महापौरांच्या दालनात आणली, वारंवार सर्वसाधारण सभेला उशीर होत असल्याची नगरसेवकांची तक्रार, सकाळी 11 वाजता सुरु होणारी सभा 12 वाजले तरी सुरु झालेली नाही [/svt-event]

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..