LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून लाईव्ह

महाराष्ट्र आणि देशातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि दिवसभरातील प्रत्येक अपडेटेड बातमी फक्त एका क्लिकवर

LIVE | पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून लाईव्ह
Follow us
| Updated on: Nov 30, 2020 | 6:39 PM

[svt-event title=”पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी येथून लाईव्ह” date=”30/11/2020,6:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी प्रशासन सज्ज, जिल्ह्यात 197 मतदान केंद्रे” date=”30/11/2020,12:14PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी प्रशासन सज्ज, जिल्ह्यात 197 मतदान केंद्रे, 197 मतदान केंद्रामध्ये होईल व्हिडिओ चित्रण, जिल्ह्यात 13 हजार 584 शिक्षक मतदार, तर 53 हजार 813 पदवीधर मतदार, उद्या सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत होईल मतदान, मतदान केंद्रावर 1970 कर्मचारी बजावणार कर्तव्य [/svt-event]

[svt-event title=”एसटीच्या प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणे मिळणार माहिती, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणाली कार्यान्वित करणार” date=”30/11/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : एसटीच्या प्रवाशांना आता रेल्वे प्रमाणे मिळणार माहिती, पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणाली कार्यान्वित करणार, डिजीटल स्क्रिनवर हव्या त्या गाडीची माहिती मिळणार, जुन्या चौकशी खिडकीला नव्या काळातील पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम राहणार पर्याय, चौकशी खिडकीत ताण आता होणार कमी [/svt-event]

[svt-event title=”सोलापुरात प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक आरोग्य तपासणी होणार, आरोग्य विभागाच्या सूचना” date=”30/11/2020,12:07PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाची मानसिक आरोग्य तपासणी होणार, आरोग्य विभागाने केल्या सूचना, रुग्णालयात नसतानाही उपचार घेणाऱ्या कोरोनाबधिताची तपासणी करण्यात येणार, प्रत्येक रुग्णाच्या सर्व माहितीची मानसोपचार तज्ञांनी नोंद ठेवण्याच्या सूचना, सिव्हिल मधील आरोग्य कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य तपासणी साठी खास प्रशिक्षण [/svt-event]

[svt-event title=”शेतकऱ्यांसमोरच्या संकटांची मालिका थांबता थांबेना, ढगाळ हवामानामुळे द्राक्ष पिकही अडचणीत” date=”30/11/2020,12:02PM” class=”svt-cd-green” ] सोलापूर : शेतकऱ्यांसमोरच्या संकटांची मालिका थांबता थांबेना, ढगाळ हवामानामुळे द्राक्ष पिकही आले अडचणीत, गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ, अतिवृष्टीच्या संकटातून बाहेर पडलेल्या शेतकऱ्यांसमोर नवं संकट, जिल्ह्यात 35 ते 40 हजार एकर द्राक्ष क्षेत्र [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी टनलजवळ दुधाचा टँकर पलटी, खोपोली हद्दीतील घटना” date=”30/11/2020,11:57AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी टनलजवळ दुधाचा टँकर पलटी, खोपोली हद्दीतील घटना, मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर खडांळापर्यंत वाहतूक कोडी, IRb यत्रंणा, महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल, टँकर बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु, मुंबई-पुणे जुन्या मार्गाने खोपोलीतून वाहतूक वळवण्यात आली [/svt-event]

[svt-event title=”मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी टनलजवळ दुधाचा टँकर पलटी, खोपोली हद्दीतील घटना” date=”30/11/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] रायगड : मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर आडोशी टनलजवळ दुधाचा टँकर पलटी, खोपोली हद्दीतील घटना, मुबंईकडे जाणाऱ्या मार्गावर खडांळापर्यंत वाहतूक कोडी, IRb यत्रंणा, महामार्ग वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल, टँकर बाजुला करुन वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु, मुंबई-पुणे जुन्या मार्गाने खोपोलीतून वाहतूक वळवण्यात आली [/svt-event]

[svt-event title=”कोल्हापुरातील पासपोर्ट कार्यालय उद्यापासून पुन्हा सुरु होणार, नागरिकांना दिलासा ” date=”30/11/2020,8:06AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : जिल्ह्यातील पासपोर्ट कार्यालय उद्यापासून होणार पुन्हा सुरु, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेल्या आठ महिन्यांपासून पासपोर्ट कार्यालय बंद, कार्यालय सुरु करण्याच्या निर्णयाने नागरिकांना मोठा दिलासा, पर्यटनाला परवानगी मिळाल्याने पासपोर्टसाठी पुन्हा प्रतिसाद वाढण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”अवनी वाघिणीच्या पिल्लांना जंगलात सोडणार, पेंच, नवेगाव-नागझिरा जंगलांच्या पर्यायांचा विचार” date=”30/11/2020,7:58AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : अवनी वाघिणीच्या पिल्लांना जंगलात सोडणार, पिल्लांना कोणत्या जंगलात सोडायचं, यावर वन विभाग करतोय विचार, पेंच, नवेगाव-नागझिरा जंगलांच्या पर्यायांचा विचार, अवनीच्या पिल्लांना जंगलात सोडण्याची मिळाली परवानगी [/svt-event]

[svt-event title=”वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, नागपुरात सिनेस्टाईल थरार” date=”30/11/2020,7:45AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं, नागपूर सक्करदरा चौकातील सिनेस्टाईल थरार, वाहन चालकांची तपासणी करत असताना घडला प्रकार, कार चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्न, पोलिसाने प्रसंगावधान राखत बोनेटवर उडी घेतली, चालकाने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल 500 मीटर अंतरापर्यंत बोनेटवरुन फरफटत नेले, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली [/svt-event]

[svt-event title=”येरवड्यात उभारणार नवीन फौजदारी न्यायालय, प्रकरणांची संख्या वाढू लागल्याने निर्णय ” date=”30/11/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ] पुणे : येरवड्यात उभारणार नवीन फौजदारी न्यायालय, पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयात दावे आणि प्रकरणांची संख्या वाढू लागल्याने न्यायालयाला सुनावणीसाठी जागा अपुरी पडत आहे, त्यामुळे लवकरच येरवड्यात आठ मजली फौजदारी न्यायालयाची उभारणी होणार, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कोर्टाच्या इमारत उभारणीसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा, 24 तासात 287 नव्या कोरोना रुग्णांची भर” date=”30/11/2020,7:29AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात थोडा दिलासा, जिल्ह्यात 24 तासात 287 नव्या कोरोना रुग्णांची भर, आठवड्याभरात पहिल्यांदाच कोरोनामुक्तांपेक्षा नवे रुग्ण कमी, 24 तासांत 9 कोरोना रुग्णांचा मृत्यू, 24 तासात 363 रुग्णांची कोरोनावर मात [/svt-event]

[svt-event title=”साताऱ्यात एपीआयवर दरोडेखोरांकडून गोळीबार, एक जण अटकेत, दोन फरार” date=”30/11/2020,7:25AM” class=”svt-cd-green” ] सातारा : पुणे ग्रामीण वडगाव-निंबाळकरचे एपीआय सोमनाथ लांडेवर दरोडेखोरांकडून गोळीबार, फलटण हद्दीत आरोपीच्या शोधात आले असताना वडले दुधेबावी रोडवर घडली घटना, घटनेत सोमनाथ लांडे थोडक्यात बचावले, झटापटीत आप्पा माने, सुहास सोनवलकर हे दोन आरोपी फरार एक जण अटकेत [/svt-event]

[svt-event title=”लहान मुलांची तस्करी करणारी टोळी जेरबंद, सहा जणांना अटक” date=”30/11/2020,7:22AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : लहान मुलांची तस्करी करणारी टोळी जेरबंद, टोळीच्या सूत्रधारासह सहा जणांना अटक, टोळीत एक पुरुष आणि पाच महिलांचा समावेश, चार वर्षांच्या चिमुकलीची सोडवणूक, नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई, टोळीने अनेक मुलांचं अपहरण आणि विक्री केल्याची धक्कादायक माहिती [/svt-event]

[svt-event date=”30/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.