AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आनंदाची बातमी: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे. | Coronavirus

आनंदाची बातमी: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट
| Updated on: Oct 27, 2020 | 10:48 PM
Share

मुंबई: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याने महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याचे चित्र आहे. सोमवारी महाराष्ट्रात 3645 रुग्ण आढळले होते. तर आज राज्यात कोरोनाच्या 5363 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनातून बऱ्या झालेल्या 7836 रुग्णांना घरी सोडण्यात आले. याशिवाय, आज 115 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचे मानले जात आहे. (Coronavirus surges in Maharashtra)

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 87 लाख 33 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 16 लाख 54 हजर 028 (19.01 टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात 25लाख 28 हजार 907 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 13 हजार 237 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. आज मुंबईत कोरोनाच्या 801 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 1043 रुग्णांना घरी सोडण्यात आले. तर मुंबईच्या सर्व 24 प्रशासकीय विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी (डबलिंग रेट) 132 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे.

सणासुदीच्या काळात पाच राज्यांमध्ये कोरोना संसर्गात वाढ देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या सण-उत्सवांचा काळ सुरू आहे. यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील अधिक असल्याने करोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंगळवारी माध्यमांना याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ व दिल्ली या पाच राज्यांमध्ये सण-उत्सवांमुळे करोना संसर्गाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. परंतु, सुदैवाने या राज्यातील कोरोनाच्या मृत्यूदरात घट पाहायला मिळत आहे.

संंबंधित बातम्या:

कोरोना चाचण्यांच्या दरात चौथ्यांदा घट, राज्य सरकारचा मोठा निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope | आरोग्य सेवकांना सर्वात आधी लस दिली जाणार: राजेश टोपे

Corona Vaccine | कोरोना लस आल्यावर आरोग्य कर्मचार्‍यांना प्राधान्य देणार : राजेश टोपे

(Coronavirus surges in Maharashtra)
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.