मुंबई : एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार हे निश्चित झालंय. कारण, गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला प्रिया प्रकाशच्या डोळांच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं होतं. आता तिच्या आगामी सिनेमातला किसिंग सीन सध्या व्हायरल झालाय, जो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. वाचा – बॉलीवूड पदार्पणाच्या सिनेमातच प्रिया प्रकाश वादात […]
Follow us
मुंबई : एका रात्रीत सोशल मीडिया सेन्सेशन झालेली अभिनेत्री प्रिया प्रकाश आता पुन्हा एकदा धुमाकूळ घालणार हे निश्चित झालंय. कारण, गेल्या वर्षीच्या व्हॅलेंटाईन डेला प्रिया प्रकाशच्या डोळांच्या अदांनी अनेकांना घायाळ केलं होतं. आता तिच्या आगामी सिनेमातला किसिंग सीन सध्या व्हायरल झालाय, जो मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.