जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीचं मोठं मत

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीने मतदान केलं आहे. नागपूर येथील मतदान केंद्रामध्ये गुरुवारी (4 एप्रिल) सर्वात लहान उंची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीने मतदान केलं. ज्योती आमगे असं या मुलीचं नाव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीच्या उंचीची नोंद आहे. जगातील सर्वात कमी उंची असण्याचा विक्रम ज्योतीच्या […]

जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीचं मोठं मत
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदाना दरम्यान जगातील सर्वात लहान उंचीच्या मुलीने मतदान केलं आहे. नागपूर येथील मतदान केंद्रामध्ये गुरुवारी (4 एप्रिल) सर्वात लहान उंची म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुलीने मतदान केलं. ज्योती आमगे असं या मुलीचं नाव आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ज्योतीच्या उंचीची नोंद आहे. जगातील सर्वात कमी उंची असण्याचा विक्रम ज्योतीच्या नवावर आहे. ज्योतीची उंची 63 सेंटीमीटर आहे.

जेव्हा ज्योती मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेली तेव्हा सर्व लोक तिला एकटक बघत होते. लाल आणि चेक्स स्लीव्हलेस ड्रेस यावेळी ज्योतीने घातला होता. दोन फूट एक इंच उंची असलेली ज्योती मतदान करण्यासाठी रांगते उभी होती. मतदान झाल्यानंतर शाई लागलेलं बोट दाखवत तिने इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. “पहिले मतदान करा आणि नंतर आपली कामं करा”, असंही ज्योती म्हणाली.

ज्योतीने मतदान केंद्र क्रमांक 253 वर मतदान केलं. ज्योतीने सेलिब्रिटी कुक आणि बिग बॉस 6 या कार्यक्रमातून दिसली होती. याशिवाय ज्योतीने अमेरिकेच्या आणि इटलीच्या टीव्ही कार्यक्रमातही अभिनय केला आहे.

लोणावळ्याच्या सेलेब्रिटी वॅक्स म्युझियमध्ये ज्योतीचा पुतळाही बसवण्यात आला आहे. ज्योती राहते त्या मतदारसंघातून भाजपकडून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून नाना पटोले निवडणूक रिंगणात आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.