पुण्यात बिल्डरच्या मुलावर टिपू पठाणचा गोळीबार

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. बांधकाम व्यावसायिक बिनावत बिल्डर यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू पठाण असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. बिनावत बिल्डर हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू […]

पुण्यात बिल्डरच्या मुलावर टिपू पठाणचा गोळीबार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:44 PM

पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गोळीबार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. बांधकाम व्यावसायिक बिनावत बिल्डर यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू पठाण असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे. जुन्या वादातून गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.

बिनावत बिल्डर हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा निलेश बिनावत याच्यावर गोळीबार झाला. टिपू पठाण असे गोळीबार करणाऱ्याचे नाव आहे. पुण्यात वानवडीत परिसरात महंमद वाडी येथे मध्यरात्री ही गोळीबाराची घटना घडली. 10 ते 15 जणांच्या टोळक्यामधील एकाने कारमधून निघालेल्या निलेश बिनावत यांच्यावर गोळीबार केला. आरोपीने निलेश बिनावतवर 3 गोळ्या झाडल्या.

बिल्डर निलेश बिनावत हे या गोळीबारात जखमी झाले असून, त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आर्थिक व्यवहारातून बिल्डर निलेश बिनावतवर गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, दोन गटातील वादातूनही गोळीबार झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोळीबाराचं नेमकं कारण काय, हे अद्याप नीट कळू शकलं नाही. पुण्यातील वानवडी पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.