LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोड

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Updated on: Jul 11, 2019 | 9:32 AM

दिवसभरातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोड
Follow us

[svt-event title=”नाशिकमधील त्रंबकेश्वर येथे मध्यरात्रीपासून पावसाने अनेक ठिकाणी पाणी” date=”11/07/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] नाशिकमधील त्रंबकेश्वर येथे मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला, अनेक भागात पाणी साचलं, गंगापूर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ, दारणा धरणही 50 टक्क्यांपेक्षा जास्त भरलं [/svt-event]

[svt-event title=”रायगडच्या इंडिया स्टील कंपनीत मध्यरात्री स्फोट” date=”11/07/2019,7:25AM” class=”svt-cd-green” ] रायगडच्या इंडिया स्टील कंपनीत मध्यरात्री स्फोट, स्फोटाने खोपोलीतील अनेक भागात हादरे, विहारी, शास्त्रीनगर, लक्ष्मीनगर परिसरात रात्री 3 वेळा हादरे, अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात, कोणतीही जीवितहानी नाही [/svt-event]

[svt-event title=”महामेट्रोचा गोपनीय डाटा आणि कागदपत्र लिक” date=”11/07/2019,7:20AM” class=”svt-cd-green” ] महामेट्रोचा गोपनीय डाटा आणि कागदपत्र लिक, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्या आवाजात क्लिपिंग तयार करत घडला प्रकार, डाटा लिक प्रकरणी पोलिसांकडून महामेट्रोचे वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक विश्वरंजन बेवरा आणि ऑपरेटर प्रवीण समर्थ यांच्याविरुद्ध आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, महामेट्रोमध्ये पहिल्यांदाच हा प्रकार समोर आल्याने अधिकाऱ्यांमध्ये खळबळ [/svt-event]

[svt-event title=”खडकवासला धरणातून रात्री 11 वाजता 2000 क्युसेक्सने पाणी विसर्ग” date=”11/07/2019,7:18AM” class=”svt-cd-green” ] खडकवासला धरण 100 टक्के भरलं, रात्री 11 वाजता 2000 क्युसेक्सने पाणी विसर्ग, मुठा नदीच्या काठाजवळील नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा [/svt-event]

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI