Breaking | रिफायनरी ठरावाला समर्थन केल्यानं नगरसेविका प्रतीक्षा खडपेंवर कारवाई

राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं ही कारवाई करण्यात आली. shivsena removed corporator pratiksha Khadpe from the party

Breaking | रिफायनरी ठरावाला समर्थन केल्यानं नगरसेविका प्रतीक्षा खडपेंवर कारवाई
रिफायनरी ठरावाला समर्थन केल्यानं नगरसेविका प्रतीक्षा खडपेंवर कारवाई
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 10:59 AM

राजापूर नगरपरिषदेतील शिवसेना नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. रत्नागिरी रिफायनरीच्या समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केल्यानं ही कारवाई करण्यात आली. राजापूरचे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांच्यावर ही कारवाई केलीय.

मंगळवारी राजापूर नगरपरिषदेने रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव मांडला. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेनेच्या दोन नगरसेविकांनी समर्थन देत हा ठराव मंजूर केला. शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांना या ठरावाला पाठिंबा देत मतदान केलं. त्यामुळे प्रतिक्षा खडपे यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आलीय.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.