AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉन्फिडंट पुरुषांच्या ‘या’ 7 सवयी जाणून घ्या

Habits Of Confident Man: कॉन्फिडंट (Confident Man) पुरुषांच्या खास 7 सवयी तुम्हाला माहिती आहे का? या सवयींमुळेच ते लोक सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात. कॉन्फिडंट (Confident Man) पुरुषांच्या खास 7 सवयी जाणून घ्या.

कॉन्फिडंट पुरुषांच्या ‘या’ 7 सवयी जाणून घ्या
कॉन्फिडंट पुरुषांच्या ‘या’ 7 सवयी
| Edited By: | Updated on: Nov 30, 2024 | 2:21 PM
Share

Habits Of Confident Man: कॉन्फिडंट (Confident Man) लोक सर्वांना आपल्याकडे आकर्षित करतात. हे तुम्हाला माहितच आहे. पण, या कॉन्फिडंट (Confident Man) लोकांच्या सवयी तरी नेमक्या काय आहेत, ते कशामुळे इतरांना आकर्षित करतात, याविषयी आज सविस्तर जाणून घ्या. कॉन्फिडंट (Confident Man) पुरुषांच्या खास 7 सवयींची माहिती आम्ही खाली देत आहोत. कॉन्फिडंट म्हणजेच आत्मविश्वास हा असा गुण आहे जो सर्वांना आकर्षित करतो. माणूस कितीही आकर्षक आणि स्टायलिश असला तरी त्याच्यात आत्मविश्वास (Confident) नसेल तर काहीही अर्थ नाही.

पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर पुरुषांमध्ये आत्मविश्वास (Confident) असेल तर त्यांना स्त्रियांचे अटेन्शन तर मिळतेच, शिवाय त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पुढे जाण्याची संधीही मिळते. लोकही त्यांच्याकडे आदराने पाहतात. पुरुषांच्या अशा काही सवयी आहेत, ज्याने ते कॉन्फिडंट पुरुष (Confident Man) असल्याचे संकेत देतात. या सवयी स्वत:मध्ये रूजवून तुम्ही आत्मविश्वासही वाढवू शकता.

न्यूनगंड नसतो

कॉन्फिडंट पुरुष (Confident Man) आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल किंवा ते कसे दिसतात याबद्दल संकोच करत नाहीत, परंतु त्यांचा स्वतःवर विश्वास असतो. ते कसे दिसतात याचा त्यांच्या कामावर किंवा नातेसंबंधांवर परिणाम होत नाही किंवा त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड नसतो.

अपयशासमोर हार मानत नाही

कॉन्फिडंट पुरुष (Confident Man) कधीही अपयश घेऊन बसत नाहीत तर ते शिकण्याचे साधन बनवतात. आयुष्यात चढ-उतार येतात आणि अनेकदा त्या व्यक्तीला पराभवाला सामोरे जावे लागते, हे त्यांना ठाऊक असते. त्यामुळे ते अपयशाला कंटाळून बसत नाही तर प्रयत्न करत राहतात.

कुणाचे ऐकून कधीही विचार बदलत नाही

प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या कल्पना असतात ज्या कधीकधी ते इतरांवर लादण्याचा ही प्रयत्न करतात. परंतु, कॉन्फिडंट पुरुष (Confident Man) दुसऱ्याचे विचार ऐकून आपले विचार बदलत नाहीत, तर योग्य विचारांना पाठिंबा देतात आणि स्वत:चा विचार करूनच निर्णय घेतात.

जाणून घ्या तुमची किंमत

कॉन्फिडंट पुरुषाला (Confident Man) त्यांची किंमत माहित असते त्यांना आपल्या कमकुवतपणाची आणि आपल्या बलस्थानांची जाणीव असते आणि चुकीच्या गोष्टी ऐकून स्वत:ला हीन समजण्याची चूक ते करत नाहीत.

विचार स्पष्ट शब्दात मांडतात

बहुतेक पुरुष म्हणतात की ते स्वत: ला व्यक्त करण्यास सक्षम नसतात किंवा आपल्या भावना व्यक्त करण्यास संकोच आणि भीती बाळगतात. परंतु, कॉन्फिडंट पुरुष (Confident Man) आपल्या भावनांना घाबरत नाहीत. ते आपले विचार स्पष्ट शब्दात व्यक्त करतात.

इतरांना सांगण्याची संधी देतात

कॉन्फिडंट पुरुष (Confident Man) इतरांना बोलण्याची आणि शांत बसून त्यांचे म्हणणे ऐकतात. या तील अनेक माणसे त्यांना वेगळी आणि खास बनवतात.

अटेन्शनची गरज नसते

अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची कामे करतात, कुणाला टोमणे मारायला किंवा कुणाला हसवण्यास संकोच करत नाहीत कारण असे केल्याने लोक त्यांच्याकडे लक्ष देण्यास सुरवात करतील असे त्यांना वाटते. कॉन्फिडंट (Confident Man) पुरुषांना अटेन्शनची गरज नसते. लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात ते गुंतलेले नाहीत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.