AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!

आजकाल मुली सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. त्यासाठी महागडी साैंदर्य उत्पादने देखील वापरतात. मात्र, जशी सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे. तशी त्वचा मिळत नाही. आपण काही घरगुती उपाय करून देखील सुंदर त्वचा मिळू शकतो.

Skin Care : कॉफी आणि ऑलिव्ह ऑईल फेसपॅक त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर!
सुंदर त्वचा
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 06, 2021 | 7:29 AM
Share

मुंबई : आजकाल मुली सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी विविध उपाय करतात. त्यासाठी महागडी साैंदर्य उत्पादने देखील वापरतात. मात्र, जशी सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे. तशी त्वचा मिळत नाही. आपण काही घरगुती उपाय करून देखील सुंदर त्वचा मिळू शकतो. विशेष म्हणजे घरी फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला विशेष काही खर्च देखील लागत नाही. आपल्या त्वचेसाठी कॉफी फेस मास्क अत्यंत फायदेशीर आहे.

डोळ्यांची सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी तुम्ही कॉफी मास्क वापरू शकता. यासाठी, अर्धा चमचे कॉफीमध्ये थोडे ऑलिव्ह ऑइल मिसळा आणि काही थेंब पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट डोळ्यांभोवती लावा आणि सुमारे 10 मिनिटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.

हा फेस पॅक मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत करतो. हे बनवण्यासाठी 2 चमचे दही, 1 चमचे बेसन आणि 1 चमचे मुलतानी माती लागेल. तिन्ही साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनीटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.

हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. दहीमध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हरभऱ्याच्या पिठात असलेले झिंक त्वचेच्या संसर्गाशी लढण्यास मदत करते. मुलतानी माती अतिरिक्त तेल शोषून घेते आणि छिद्रांना अनलॉक करण्यास मदत करते.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट आणि चार चमचे मध आपल्याला लागणार आहे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Coffee and olive oil face packs are beneficial for the skin)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच