त्वचेवर घरगुती उपचार करताय? मग ‘या’कडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाल

चेहरा उजळ, चमकदार दिसावा म्हणून बरेच लोक विविध पद्धती वापरतात.

त्वचेवर घरगुती उपचार करताय? मग 'या'कडे दुर्लक्ष करू नका; अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाल
Follow us
| Updated on: Mar 06, 2021 | 11:38 AM

मुंबई : चेहरा उजळ, चमकदार दिसावा म्हणून बरेच लोक विविध उपाय करतात. त्यामध्ये पहिले म्हणजे ब्युटी क्रिम, ब्लीचिंग आणि दुसरे म्हणजे घरेलू नुस्के तुम्हाला हे माहित आहे का की, बाजारात उपलब्ध असलेल्या या ब्युटी क्रिम आणि ब्लिचमध्ये असलेली रसायने आपल्या त्वचेचे नुकसान करू शकतात. (Do not ignore this when treating the skin at home)

इतकेच नाही तर या उत्पादनांचा नियमित वापर केल्यास तुम्हाला त्वचेच्या अनेक दीर्घकालीन समस्या देखील येऊ शकतात. घरेलू नुस्के वापरले की, आपली त्वचा चांगली होते मात्र, त्यामध्ये पण बऱ्यावेळा आपल्याला अर्धवट माहिती असल्यामुळे घरेलू नुस्के करताना गडबड होते आणि त्याचे परिणाम आपल्या त्वचेवर होऊ शकतात.

-लिंबाचा रस थेट त्वचेवर लावणे चूकीचे आहे आणि जर तुम्ही असे करत असाल तर ते धोकादायक आहे. तुमच्या चेहऱ्यावर यामुळे फोड देखील येऊ शकतात.

-अनेक वेळा आपण घरेलू नुस्के करताना त्यामध्ये बेकिंग सोडा वापरतो मात्र, हा बेकिंग सोडा थेट कधीही त्वचेवर लावू नये. कारण बेकिंग सोडाची पीएच पातळी 8 आणि आपल्या त्वचेच्या 5.5 पातळीवर असते, म्हणून त्वचेवर थेट बेकिंग सोडा लावल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो.

-आद्रक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मात्र, घरेलू नुस्के करताना कधीच सरळ आद्रक आणि त्वचेचा संपर्क येऊ देऊ नका कारण चेहऱ्याला आद्रक लावले तर चेहरा जळजळ होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do not ignore this when treating the skin at home)

Non Stop LIVE Update
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.