AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : मुलतानी माती, काकडी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर!

पावसाळ्याच्या हंगामात आपण काही घरगुती फेसपॅक वापरून आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो. विशेष म्हणजे हे फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला साहित्य आणि वेळही लागत नाही.

Skin Care : मुलतानी माती, काकडी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक त्वचेसाठी फायदेशीर!
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 16, 2021 | 8:26 AM
Share

मुंबई : पावसाळ्याच्या हंगामात आपण काही घरगुती फेसपॅक वापरून आपली त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकतो. विशेष म्हणजे हे फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला जास्त साहित्य आणि वेळही लागत नाही. या फेसपॅकमुळे पावसाळ्याच्या हंगामात देखील आपली त्वचा सुंदर राहण्यास मदत होते. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. (Face pack of multani soil, cucumber and rose water is beneficial for the skin)

मुलतानी माती, काकडी आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला 1 चमचा मुलतानी माती, 2 काप काकडी आणि 3 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. फेसपॅक तयार करण्यासाठी काकडीची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये मुलतानी माती आणि गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

हा फेसपॅक आपण दर आठ दिवसातून दोन वेळा आपल्या त्वचेला लावला पाहिजे. सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा त्वचेला होईल. आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल. आठवड्यातून साधारण तीन ते चार वेळा ही पेस्ट चेहऱ्याला लावा.

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर काकडी आणि टोमॅटो पॅक तुमच्यासाठी उत्तम. यासाठी, आपल्याला एक टोमॅटो आणि दोन चमचे काकडीची पेस्ट, एक चमचे मध मिसळावे लागेल. ही पेस्ट 15-20 मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. 2 चमचे ओटच्या जाड भरड्या पिठामध्ये टोमॅटोचा पेस्ट 2 चमचे मिसळावी. यानंतर त्यात दही घालावे. हे लॅक्टिक अॅसिड, टॉक्झिन्स आणि छिद्र साफ करण्यास मदत करते. हे आपल्या चेहऱ्यावर लावा. हा पॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे टेवा आणि नंतर चेहरा पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Face pack of multani soil, cucumber and rose water is beneficial for the skin)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?