त्वचेला कोणतेही नुकसान न पोचवता वँक्सिंग कसं करायचं? जाणून घ्या

वँक्सिंग करण्यासाठी मुली पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करतात. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही घरी पण वँक्सिंग करू शकता. घरी वँक्सिंग करणे तुम्हाला स्वस्तात पडेल. वैयक्तिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून घरी वँक्सिंग करणे हा चांगला पर्याय ठरतो.

त्वचेला कोणतेही नुकसान न पोचवता वँक्सिंग कसं करायचं? जाणून घ्या
waxing
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 5:21 PM

थंडीच्या दिवसातच नव्हे तर प्रत्येक वातावरणातच महिला या आपल्या त्वचेबाबत फारच काळजी करत असतात. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासोबत नेमकं वॅक्सिंग कसं करायचं, हाही प्रश्न अनेकांना सतावतो. वॅक्सिंग करत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करु नये (Do’s & Don’ts for Waxing), हा जाणून घेणं महत्त्वाचं आहे.  त्वचेवरील अनावश्यक केसांना हटवण्यासाठी वँक्सिंग केले जाते. वँक्सिंग केल्यावर त्वचा स्वच्छ आणि सुंदर (Clean & Beautiful) दिसते. पण वँक्सिंगसाठी महिला पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करतात. तुम्ही घरीही अगदी सहज वँक्सिंग करू शकता. घरी वँक्सिंग (Waxing At home) केल्याने वैयक्तिक स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेता येते. शिवाय हा पर्याय परवडण्याजोगा ठरतो. अर्थात वँक्सिंग करताना काळजी घ्यावी लागते. तुमच्या त्वचेला कोणतेही नुकसान पोचू नये म्हणून काही सोप्या स्टेप्स आम्ही शेअर करत आहोत. जेणेकरुन तुम्हाला घरच्या घरी वँक्सिंग करणे सहज शक्य होईल.

वँक्सिंग करताना ही काळजी सर्वप्रथम वँक्सिंग करण्यासाठी त्वचेला तयार करा. म्हणजे हात- पाय स्वच्छ धुवा आणि टॉवेलने पुसून घ्या. वँक्सिंग करण्यापूर्वी कोणतेही मॉइश्चरायझर लावछ नका. उलट त्वचा कोरडी हवी. त्वचा कोरडी असेल तर वँक्सिंग करताना त्रास होत नाही. हात- पाय म्हणजे वँक्सिंग करायच्या जागेवर तुम्ही पावडर लावू शकता. पावडर त्वचा पूर्ण कोरडी करते. शक्यतो पावडर लावूनच वँक्सिंग करा.

  •  वँक्स थेट त्वचेवर लावू नका.अगोदर ते वँक्सचे पँच टेस्ट करा. जर वँक्स जास्त गरम झाले असेल तर तुमची त्वचा जळू शकते. तुमची त्वचा जितकी सहन करू शकते तितकेच वँक्स करा. त्यामुळे वँक्सच्या तापमानावर काटेकोरपणे लक्ष द्या.
  • केस ज्या दिशेने वाढतात त्या दिशेने फ्लँट चाकूने वँक्सचा एक थर लावा. मग वँक्स स्ट्रीप वँक्सवर लावून दाबा. त्यानंतर केस ज्या दिशेने वाढले त्याच्या उलट्या दिशेने स्ट्रीप्स ओढून काढा. जर स्ट्रीप चुकीच्या दिशेने काढाल तर त्वचेवर रँशेस येऊ शकतात.
  • कधी कधी केसांची वाढ चांगली असते. त्यामुळे एकाच प्रयत्नात केस निघत नाही. त्यामुळे एकाच प्रयत्नात केस काढण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे तुमची त्वचा सोलली जाईल. वँक्स केल्यावर केस राहली तर धागा किंवा प्लकरने केस काढता येतात.

Pune Crime | भ्रष्टाचार, लाचखोरीनंतर आता ‘या’ गंभीर गुन्ह्यांमुळे पोलीसदल बदनाम ; तीन वर्षात पोलिसांवरील गंभीर गुन्ह्यांची आकडेवारी आलीसमोर

Budget 2022: मग राज्यांचा ‘जीएसटी’ का देत नाही, भुजबळांचा सवाल; म्हणतात, केंद्राचा अर्थसंकल्प खोदा पहाड निकला चूहा…!

मोठी बातमी | औरंगाबादेत अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंना आणखी एक झटका, सोयगावात भाजपचे 4 नगरसेवक शिवसेनेत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.