AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Benefits of Sesame Oil : त्वचेसाठी तिळाचे तेल अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !

चमकदार आणि मऊ त्वचा मिळवण्यासाठी बहुतेक लोक विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. मऊ त्वचा मिळवण्यासाठी खूप पैसे देखील खर्च करण्यात येतात.

Benefits of Sesame Oil : त्वचेसाठी तिळाचे तेल अत्यंत गुणकारी, वाचा याबद्दल अधिक !
तिळाचे तेल
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 12:24 PM
Share

मुंबई : चमकदार आणि मऊ त्वचा मिळवण्यासाठी बहुतेक लोक विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. मऊ त्वचा मिळवण्यासाठी खूप पैसे देखील खर्च करण्यात येतात. मात्र, हे सर्व करूनही म्हणावी तशी त्वचा मिळतच नाही. अशा परिस्थितीत तुम्ही काही नैसर्गिक उपायांचा अवलंबही करू शकता. हे त्वचा निरोगी आणि चमकदार होण्यास मदत करते. आपण तिळाचे तेल वापरू शकता. हे त्वचेला पोषण देते.  (Sesame Oil is beneficial for the skin)

चमकदार त्वचेसाठी तिळाचे तेल – तिळाच्या तेलात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत आणण्यास मदत करतात. तुम्ही तिळाचे तेल नाईट क्रीम म्हणून वापरू शकता. तिळाच्या तेलाच्या काही थेंबांनी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मसाज करू शकता. डोळ्यांखालील त्वचेसाठी ते तितकेच चांगले आहे. कारण त्यात खनिजे, प्रथिने आणि अमीनो अॅसिड असतात. हे डोळ्यांखाली कोरडेपणा दूर करते.

तिळाचे तेल जखमा भरते – तिळाच्या तेलात दाहक विरोधी, विषाणूविरोधी आणि बुरशीविरोधी गुण असतात. तिळाच्या तेलाने दररोज त्वचेची मालिश केल्याने त्वचेचे नुकसान बरे होते. हे त्वचेचे रक्त परिसंचरण सुधारते.

कोरड्या त्वचेसाठी तिळाचे तेल – निर्जलित आणि निर्जीव त्वचेला नेहमीच्या क्रिमने पोषण देता येत नाही. ज्यांच्या ओलावामुळे त्वचा काही तासांसाठी हायड्रेटेड राहते. तिळाच्या तेलाने नियमित मालिश केल्याने त्वचेतील ओलावा खोल राहतो आणि कोरड्या त्वचेपासून सुटका मिळते. कोरड्या त्वचेवर उपचार करण्यासाठी तिळाचे तेल तितकेच चांगले आहे. एक्सफोलिएशनबरोबरच, कोपरांची नियमित मालिश केल्याने गुडघे आणि कोपरांची त्वचा मऊ होते.

मेकअप काढण्यासाठी तिळाचे तेल – मेकअप काढण्यासाठी रासायनिक लोशनऐवजी तिळाचे तेल वापरले जाऊ शकते. यासाठी तिळाच्या तेलात कापसाचा गोळा बुडवा आणि मेकअप पुसण्यासाठी त्याचा वापर करा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Sesame Oil is beneficial for the skin)

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ