AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Homemade Face Pack : चमकदार त्वचेसाठी होममेड फेसपॅक वापरून पाहा

बरेच लोक चमकदार त्वचेसाठी महाग उत्पादने वापरतात. त्यांचा प्रभाव त्वचेवर अगदी कमी काळासाठी दिसतो. स्वच्छ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही अनेक घरगुती फेस पॅक वापरून पाहू शकता. हे फेस पॅक तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यात मदत करतात.

Homemade Face Pack : चमकदार त्वचेसाठी होममेड फेसपॅक वापरून पाहा
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 2:37 PM
Share

मुंबई : बरेच लोक चमकदार त्वचेसाठी महाग उत्पादने वापरतात. त्यांचा प्रभाव त्वचेवर अगदी कमी काळासाठी दिसतो. स्वच्छ आणि सुंदर त्वचेसाठी तुम्ही अनेक घरगुती फेस पॅक वापरून पाहू शकता. हे फेस पॅक तुमच्या त्वचेला चमकदार बनवण्यात मदत करतात. विशेष म्हणजे हे फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्या जास्त वेळ देखील लागत नाही. (Try homemade face packs for glowing skin)

दही आणि मुलतानी माती फेसपॅक – हा फेस पॅक मुरुमांची समस्या दूर करण्यास मदत करतो. हे बनवण्यासाठी 2 चमचे दही, 1 चमचे बेसन आणि 1 चमचे मुलतानी माती लागेल. तिन्ही साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट स्वच्छ चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनीटे सोडा आणि नंतर पाण्याने धुवा.

हा फेस मास्क तुम्ही आठवड्यातून दोनदा वापरू शकता. दहीमध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हरभऱ्याच्या पिठात असलेले झिंक त्वचेच्या संसर्गाशी लढण्यास मदत करते. मुलतानी माती अतिरिक्त तेल शोषून घेते आणि छिद्रांना अनलॉक करण्यास मदत करते.

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट आणि चार चमचे मध आपल्याला लागणार आहे

. हे दोन्ही एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. हा फेसपॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून दोन वेळा लावला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Try homemade face packs for glowing skin)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?