AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मेथी आणि आवळ्याचा रस फायदेशीर, वाचा !

कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांची संख्या देखीर दिवसेंदिवस वाढतच आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मेथी आणि आवळ्याचा रस फायदेशीर, वाचा !
मेथी आणि आवळ्याचा रस
| Updated on: May 03, 2021 | 12:29 PM
Share

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरत आहे. कोरोना रूग्णांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टंसिंग जेवढे महत्वाचे आहे तेवढेच या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. (Fenugreek and amla juice are beneficial for boosting the immune system)

या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काढा, हर्बल टी आणि मल्टी व्हिटॅमिन घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला आवळा आणि मेथीचा रस याबद्दल सांगणार आहोत. हा रस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सध्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले पदार्थ खाणे महत्वाचे आहे.

आवळा आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बूस्टर म्हणून ओळखला जातो. त्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय आपळ्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे संक्रमण रोखण्यात मदत करतात. मात्र, बाजारात मिळणारी आवळा पावडर शक्यतो वापरणे टाळा. कारण त्या पावडरवर प्रक्रिया केलेली असते. शक्यतो आवळ्याचा वापर जास्तीत-जास्त केला पाहिजे.

मेथी मेथीमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट असतात. आवळा मिसळून खाल्ल्याने शरीरात लोहाचे प्रमाण वाढते. तसेच, रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत आहे. मेथी आणि आवळ्याचा रस आपण दिवसामधून कितीही वेळा घेऊ शकतो. हा रस घेणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

आवला आणि मेथीचा रस

1. एक चमचे मेथीची पावडर किंवा मेथीचे पाने घ्या

2. एक आवळा घ्या

3. अर्धा ग्लास पाणी घ्या

तयार करण्याची पध्दत हे पेय तयार करण्यासाठी सर्व गोष्टी व्यवस्थित किसून घ्या आणि अर्धा कप पाणी घाला. हे मिश्रण चांगले चाळा आणि दररोज सकाळी प्या. हे पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. मात्र, शक्यतो हे पेय जेवण करताना घेऊ नका. सकाळी, दुपारी अथवा संध्याकाळी हे पेय घेतलेले चांगले

संबंधित बातम्या : 

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

(Fenugreek and amla juice are beneficial for boosting the immune system)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली