AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस गळताय का? केसांच्या चांगल्या वाढीसाठी आहारात करा या 4 गोष्टींचा समावेश

केस गळण्याची समस्या आता सामान्य होत आहे. प्रदुषण आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे केस गळून टक्कल पडण्याच्या समस्यांना अनेक जण तोंड देत आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय म्हणून आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा जेणेकरुन केस गळती थांबून केसांच्या आरोग्य सुधारु शकते.

केस गळताय का? केसांच्या चांगल्या वाढीसाठी आहारात करा या 4 गोष्टींचा समावेश
shailesh musale
shailesh musale | Updated on: Dec 11, 2023 | 3:48 PM
Share

Hair fall Problem : धावपळीच्या जीवनात शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे. चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांवर परिणाम होतो. ज्यामुळे केस गळतीची समस्या सुरु होते. केसाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहार  महत्त्वाची भूमिका बजावतात. केस वाढवण्यासाठी आपण अनेक पद्धती वापरतो. पण त्यांचा फायदा इतका होत नाही. केसांच्या वाढीसाठी काही पदार्थ आहारात समावेश केला तर फायदा होऊ शकतो. तुम्ही देखील केस गळतीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुम्ही खालील गोष्टींचा आहारात समावेश करु शकता.

अंडी

केस वाढण्यासाठी प्रथिने सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत अंडी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. अंड्यात चांगले प्रथिने आढवळतात. नाश्त्याला तुम्ही अंडी खाऊ शकतात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्या अनेक आराजांमध्ये फायद्याच्या ठरतात. केस कमकुवत झाले असेल तर त्यासाठी ही हिरव्या भाज्या फायदेशीर ठरु शकता. पालक तुम्ही तुमच्या आहारात समावेश करु शकता. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळतो. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे देखील केस गळतीची समस्या होऊ शकते.

व्हिटीमिन सी

केस मजबूत हवे असतील तर व्हिटिमिन सी महत्त्वाची भूमिका बजावतेय. व्हिटामिन सी साठी तुम्ही आहारात आवळा, संत्री, लिंबू यांच्या समावेश करु शकता. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते.

गाजर

केस चांगले वाढवायचे असतीर तर मग गाजर खालले पाहिजे. तुम्ही गाजराचा रस पिऊ शकतात. गाजरामध्ये व्हिटामिन ए भरपूर असते. जे केस निरोगी ठेवण्यास मदत करतात. सलाड म्हणून देखील तुम्ही गाजरचे सेवन करु शकता.

Follow Us
भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नाही; नेमकं घडतंय काय?
Shivsena Crisis | भाऊसाहेब वाकचौरे दिल्लीतील निवासस्थानी नसल्याची माहिती; नेमकं घडतंय काय?
ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर यशस्वी होणार? ठाकरे गटातील 6 खासदार बंडाच्या तयारीत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यरात्री दिल्लीत दाखल!
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....