AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा नेमका कसा बनवायचा बरं? चहा बनविण्याची ही पद्धत आरोग्यास हानिकारक

जास्त दूध आणि साखरेचा चहा पिणेही तितकेच धोकादायक आहे, पण ते बनवताना काही चुका केल्या तर तुम्हाला आणखी नुकसान सोसावे लागू शकते.

चहा नेमका कसा बनवायचा बरं? चहा बनविण्याची ही पद्धत आरोग्यास हानिकारक
how to make a teaImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 15, 2023 | 6:13 PM
Share

आपल्यापैकी असे अनेक जण आहेत जे आपल्या दिवसाची सुरुवात ‘बेड टी’ने करतात आणि दिवसभरात अनेक कप चहा पितात. भारतात या पेयाला कोट्यवधी लोकांचं प्रेम आहे. आपल्या देशात पाण्यानंतर हे सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय आहे. आपल्याला चहा घरी बनवायला आवडतो जेणेकरून आपल्या आवडीनुसार आपण तो बनवू शकतो. चवीसाठी चहामध्ये आले, काळी मिरी, तुळस आणि वेलची सारख्या गोष्टी घातल्या जातात. जास्त दूध आणि साखरेचा चहा पिणेही तितकेच धोकादायक आहे, पण ते बनवताना काही चुका केल्या तर तुम्हाला आणखी नुकसान सोसावे लागू शकते.

चहा बनवणं हा काही लोकांचा छंद असतो, पण यात आपण अनेकदा काही चुका करतो, ज्या योग्य नसतात. बरेच लोक आधी दूध उकळून त्यात पाणी, साखर आणि चहाची पाने पूर्ण टाकतात, ही पद्धत चुकीची आहे.

काही लोकांना कडू चहा पिण्याची लालसा असते, अशा वेळी ते चहा जास्त उकळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. चहाचे सर्व घटक एकत्र करून बराच वेळ उकळल्यास पोटात ॲसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

जे लोक चहामध्ये जास्त साखर घालतात त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह होऊ शकतो.

ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशननुसार चहा बनवण्यासाठी आधी 2 भांडी लागतात. एकामध्ये दूध उकळून दुसऱ्यात पाणी उकळून घ्या. मध्येच चमच्याच्या साहाय्याने दूध ढवळत रहा. आता उकळत्या पाण्यात चहाची पाने आणि साखर मिसळा तसेच आपला आवडता मसाला घाला. जेव्हा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या भांड्यात उकळतात. पाणी आणि चहाची पाने असलेल्या मिश्रणात उकळलेले दूध मिसळा. ते पुन्हा उकळून घ्या आणि नंतर गॅसवरून काढून कपमध्ये फिल्टर करा. असे करण्यामागचा हेतू असा आहे की दूध आणि चहाच्या पानाचे पाणी जास्त वेळ एकत्र उकळू नये, कारण यामुळे पोट खराब होऊ शकते.

(डिस्क्लेमर: इथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच