घरी कोरफड आहे का? मग कोरफडीचा हा वापर तुम्हाला माहित असायलाच हवा

जर तुम्हाला चेहऱ्यावर स्क्रॅच येत असतील तर कोरफडीच्या बर्फाचे तुकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचार ठरू शकतात. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार राहते.

घरी कोरफड आहे का? मग कोरफडीचा हा वापर तुम्हाला माहित असायलाच हवा
Aloe vera ice cubes
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 5:12 PM

त्वचेची काळजी घेण्यासाठी अगदी प्राचीन काळापासून कोरफडचा समावेश केला जात आहे. कोरफड त्वचेसाठी अमृत म्हणून काम करते. त्यामुळे आजच्या काळात कोरफडीचा वापर बहुतेक प्रत्येक ब्युटी प्रॉडक्टमध्ये केला जातो. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी कोरफडीच्या बर्फाचे तुकडे बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. कोरफड आपल्या त्वचेला खोलवर पोषित ठेवते जेणेकरून तुमची त्वचा बाहेरून कोरडी आणि फाटलेली दिसणार नाही. जर तुम्हाला चेहऱ्यावर स्क्रॅच येत असतील तर कोरफडीच्या बर्फाचे तुकडे तुमच्यासाठी सर्वोत्तम उपचार ठरू शकतात. यामुळे तुमची त्वचा मऊ आणि चमकदार राहते, तर चला जाणून घेऊया कोरफडीच्या बर्फाचे तुकडे कसे बनवायचे.

कोरफडीच्या बर्फाचे तुकडे! लागणारे साहित्य

  • ताजी कोरफड
  • नारळ तेल

कोरफडीच्या बर्फाचे तुकडे कसे बनवावे?

  • कोरफडीच्या बर्फाचे तुकडे तयार करण्यासाठी आपण प्रथम कोरफड घ्या.
  • नंतर ती सोलून त्याचे क्यूब्स करा
  • यानंतर तुम्ही हे क्यूब्स सुमारे 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा.
  • यानंतर तुम्ही ते काढून बाऊलमध्ये ठेवा.
  • नंतर त्यात 2 ते 3 चमचे खोबरेल तेल घालून मिक्स करावे.
  • आता तुमच्या कोरफडीच्या बर्फाचे तुकडे तयार आहेत.

कोरफडीच्या बर्फाचे तुकडे कसे वापरावे?

  • कोरफड बर्फाचे तुकडे लावण्यापूर्वी चेहरा धुवून स्वच्छ करावा.
  • त्यानंतर कोरफड आईस क्यूब घेऊन हलक्या हातांनी चेहऱ्यावर मसाज करा.
  • चेहऱ्यावर सुमारे 10 मिनिटे मसाज करा.
  • मग तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता किंवा तसाच सोडून देऊ शकता.
  • हे लावल्याने तुमची त्वचा रात्रभर मॉइश्चरायझ राहते.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.