AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Infertility in Male | जीम रुटीनमधील ‘या’ चुका तुमच पिता बनण्याचं सुख घेऊ शकतात हिरावून

Infertility in Male | जीम रुटीनमध्ये कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत?. व्यायामामुळे वंध्यत्वावर कसा परिणाम होऊ शकतो? एक्सपर्ट्सनी काय सांगितलय? जीम रुटीनमध्ये कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत?

Infertility in Male | जीम रुटीनमधील 'या' चुका तुमच पिता बनण्याचं सुख घेऊ शकतात हिरावून
Infertility in MaleImage Credit source: Freepik
| Updated on: Sep 26, 2023 | 3:31 PM
Share

मुंबई : नियमित जीम रुटीनच पालन करणं, वर्कआऊटच्या माध्यमातून स्वत:ला एक्टिव ठेवणं एक चांगली सवय आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का? जीम रुटीनमधील काही चुकांमुळे पुरुषांची पिता बनण्याची शक्ती हिरावली जाऊ शकते. मागच्या काही वर्षात भारतात इनफर्टिलिटीची समस्या वाढली आहे. यात जिमिंग एक प्रमुख कारण आहे. एनसीबीआयच्या एका रिपोर्टमध्येही हा दावा करण्यात आलाय. जिमिंगचा पुरुषांच्या स्पर्म काऊंटवर परिणाम होतो. जीम रुटीनमुळे पुरुषांमध्ये इनफर्टिलिटीची समस्या कशी वाढते ते एक्सपर्टकडून समजून घेऊया.

बॉडी बिल्डिंग किंवा वेट लॉससाठी सप्लीमेंट्स किंवा दुसऱ्या गोष्टी घेतल्या जातात. यात स्टेरॉयड येतं. स्टेरॉयडच्या जास्त सेवनामुळे पुरुष आणि महिलांमध्ये वंध्यत्वाची समस्या वाढू शकते. दिल्लीच्या राजीव गांधी हॉस्पिटलचे अजीत जैन यांनी सांगितलं की, स्टेरॉयडच्या अतिसेवनामुळे शरीराच अनेक प्रकारच नुकसान होतं. स्टेरॉयड असलेल्या पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांची फर्टिलिटी प्रभावित होते, असं काही रिसर्चमध्ये म्हटलं आहे. एखादी व्यक्ती काही वर्षांपासून स्टेरॉयडचा वापर करत असेल, तर इनफर्टिलिटीची समस्या येऊ शकते.

ओवर एक्सरसाइज घातक

कुठल्याही गोष्टीच्या अतिसेवनामुळे नुकसान होऊ शकतं. जीममधल्या ओवर एक्सरसाइज म्हणजे अति व्यायामामुळे सुद्धा असं होऊ शकतं. जिमिंग आणि पुरुषांच्या इनफर्टिलिटीचा थेट संबंध नाहीय. पण वर्कआऊट करताना होणाऱ्या चुकांचा परिणाम होतो. NCBI च्या एका रिपोर्ट्नुसार ओव्हर व्यायामामुळे टेस्टोस्टेरोनवर प्रभाव पडतो. त्यामुळे स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो. काय काळजी घ्यावी?

एक्सपर्टच म्हणण आहे की, चुकूनही ओव्हर एक्सरसाइज करु नका. गरजेपेक्षा जास्त स्टेरॉयड सेवन टाळा. स्टॅमिन वाढीसाठी हेल्दी फूड्स फळ आणि भाज्यांच सेवन करा. स्पर्म काऊंटची क्वालिटी ठीक करण्यासाठी स्मोकिंग, अल्कोहल किंवा दुसऱ्या कुठल्याही नशेपासून स्वत:ला दूर ठेवा.

Follow Us
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!
AQI 150 ते 190 दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी!.
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला
राज्यसभेवर जाणाऱ्या पार्थ पवारांना सुप्रिया सुळे यांचा खास सल्ला.
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य
राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता; सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य.
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.