AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या गुळ आणि लिंबू पाणी, वाचा! 

सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. कामाच्या ताणामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे वजन वाढतच चालले आहे.

वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या गुळ आणि लिंबू पाणी, वाचा! 
वजन कमी करण्यासाठी खास पेय
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 8:56 AM
Share

मुंबई : सध्याच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. कामाच्या ताणामुळे आणि व्यस्त जीवनशैलीमुळे वजन वाढतच चालले आहे. अनेक प्रयत्न करूनही अनेकांचे वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय देखील करण्यास येतात. तरीही वजन काही कमी होत नाही. जर आपल्याला ही खरोखरच वजन कमी करायचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये दररोज सकाळी गुळ आणि लिंबू पाणी घेतले पाहिजे.  (Drink jaggery and lemon water to lose weight)

ज्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी गुळ आणि लिंबू पाणी पिणे फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवावे लागेल. त्यानंतर या पाण्यात गुळ मिक्स करा आणि साधारण दहा मिनिटे उकळूद्या. त्यानंतर शेवटी यामध्ये लिंबू मिक्स करून गरमा-गरम प्या. हे आपल्या शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे पाणी आपण सतत आठ दिवस घेतले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते.

3 चमचे बडीशेप, 2 चमचे जिरे, 4 चमचे गुळाची पावडर, 3 चमचे ग्रीन टी, 1 चमचा मध, 2 चमचे आद्रक पावडर, 3 चमचे दालचिनी आणि 1 चमचे लिंबाचा रस लागणार आहे, वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून फक्त लिंबाचा रस सोडून बाकी सर्व मिक्स करून घ्या. त्यानंतर हे साहित्य तीन ग्लास पाण्यामध्ये मिक्स करा आणि साधारण तीस मिनिटे मंद आचेवर गॅसवर ठेवा. त्यानंतर शेवटी यामुळे लिंबू मिक्स करा आणि गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होईल.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपण दररोज रिकाम्या पोटी लसूण, गूळ आणि आद्रकचे पाणी पिले पाहिजे. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला लसूणच्या सात ते आठ पाकळ्या, आद्रक आणि गूळ लागणार आहे. सर्वात अगोदर दोन ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये लसूण आद्रक आणि गूळ मिक्स करा. हे पाणी उकळल्यानंतर गरम असतानाच प्या. यामुळे आपल्या शरीरातील चरबी बर्न होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Drink jaggery and lemon water to lose weight)

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल