AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!

वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आज प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसतो आहे. वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान, जिम लावणे, रनिंग करणे, आहारावर (Food) विशेष लक्ष देणे हे सर्व केले जाते. मात्र, तरीही वजन कमी होत नाही. शिवाय दिवसभराचा थकवा असल्यामुळे सकाळी अनेकांना जिमला जाण्यासाठी कंटाळा येतो.

दररोज सकाळी जिमला जाण्याचा येतो कंटाळा? मग हे उपाय करा आणि घरीच आपले वजन कमी करा!
जिमला न जाता वजन कमी कमीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 13, 2022 | 6:26 AM
Share

मुंबई : वाढलेले वजन कमी (Weight loss) करण्यासाठी आज प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसतो आहे. वजन कमी करण्यासाठी डाएट प्लान, जिम लावणे, रनिंग करणे, आहारावर (Food) विशेष लक्ष देणे हे सर्व केले जाते. मात्र, तरीही वजन कमी होत नाही. शिवाय दिवसभराचा थकवा असल्यामुळे सकाळी अनेकांना जिमला जाण्यासाठी कंटाळा येतो, मग काय…आठ दिवसातून दोन ते तीन वेळा फक्त जिममध्ये जाणे होते. मग वजन कमी होते नाही. आज यावर खास उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जिमला न जाताही तुम्ही वाढलेले वजन (Weight) झटपट कमी करू शकता.

लिंबू पाणी

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, लिंबू पाणी हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत महत्वाचे पेय आहे. लिंबू पाण्यामुळे आपले वजन झटपट कमी होते. लिंबूमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. अशावेळी त्याचे सेवन फायदेशीर ठरते. हे चयापचय देखील सुधारते आणि वजन कमी होते.

दालचिनीचे खास पेय

दालचिनी देखील वजन कमी करण्यासाठी मदत करते. शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासोबतच वजन कमी करण्यासही दालचिनी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे दालचिनी स्वयंपाक घरामध्ये आपल्याला सहज मिळते. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल घटक आढळतात, जे वजन कमी करण्यात मदत करतात.

आवळ्याचा रस

आवळा देखील आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत करतो. आवळ्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. याच्या सेवनाने वजनही कमी होते. विशेष म्हणजे जर आपण दररोज आवळ्याचे सेवन केले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. आवळ्याचा रस आहारामध्ये नक्की घ्या.

जिऱ्याचे पाणी

जिरे पोटॅशियम, लोह आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. जिऱ्याच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. विविध रोगांशी लढण्याव्यतिरिक्त ते वारंवार आजारी पडण्याची शक्यता कमी करण्यास देखील मदत करते. विशेष म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

संबंधित बातम्या : 

122 वर्ष जगणारी महिला रोज खायची ‘या’ 3 गोष्टी

Health : उन्हाळ्यात आंब्यापासून बनवलेल्या या 4 स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेयांचे सेवन नक्की करा!

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित.

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..