वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘हे’ खास पेय, झटपट वजन कमी होईल!

अनेकांना वजन कमी करायचे असते. मात्र, डाएट करणे शक्य होत नाही. कारण सध्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये धावपळ वाढली आहे.

वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी प्या 'हे' खास पेय, झटपट वजन कमी होईल!
खास पेय
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 7:53 AM

मुंबई : अनेकांना वजन कमी करायचे असते. मात्र, डाएट करणे शक्य होत नाही. कारण सध्या बदलेल्या जीवनशैलीमध्ये धावपळ वाढली आहे. यामध्ये डाएट करता येणे शक्य होत नाही. मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, कुढल्याही पध्दतीचा डाएट न करता देखील आपण आपले वाढलेले वजन हे कमी करून शकतो. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे वजन कमी होण्यास नक्की मदत होईल. (Drink this special drink every morning to lose weight)

हे खास पेय तयार करण्यासाठी आपल्याला आद्रकची पुड आणि हळद लागणार आहे. सर्वात अगोदर एक ग्लास पाणी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यामध्ये हळद आणि आद्रक मिक्स करा. वीस मिनिटे हे पाणी उसळूद्या आणि प्या हे पाणी आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिले तर आपले वजन कमी होण्यास मदत होते. विशेष म्हणजे या पाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. सात ते आठ काळी मिरी घ्या आणि एक ग्लास पाणी घ्या. मंद आचेवर पाणी गरम करायला ठेवा.

साधारण वीस ते तीस मिनिटे हे पाणी उकळूद्या. त्यानंतर हे पाणी गरम असतानाच प्या. हे पाणी दररोज पिल्याने आपले वजन कमी होण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. हे चयापचय वाढविण्यास तसेच चरबी कमी करण्यासाठी मदत करते. त्यातील पोषकद्रव्ये आपली भूक शांत ठेवतात आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतात. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन सी असून त्यात कॅल्शियम, सोडियम, लोह आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक खनिज पदार्थांचा समावेश आहे.

बडीशेपमध्ये फायबर, अँटी-ऑक्सीडंट्स आणि खनिज इत्यादी असतात. तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मग रात्री एका लिटर पाण्यात 1 चमचे बडीशेप घाला. सकाळी उठून हे पाणी प्या. आपण दररोज असे केल्यास, लवकरच वजन कमी होईल. बडीशेपमध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलामुळे अपचन, आतड्यांची सूज आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत होते. आयुर्वेदिक काढ्याच्या मदतीने आपण नैसर्गिक पद्धतीने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या :

Turmeric Side Effects | पोटाच्या समस्यांपासून ते मुतखड्यापर्यंत, ‘हळदी’च्या अतिसेवनाने होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी

(Drink this special drink every morning to lose weight)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.